Breaking News
Home / Tag Archives: myra vaikul

Tag Archives: myra vaikul

छोट्या मायराची मोठ्या पडद्यावर एन्ट्री.. या चित्रपटातून साकारणार महत्वपूर्ण भूमिका

myra vaikul nach ga ghuma

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने आजही  प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करून ठेवलं आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे ही फ्रेश जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सोबतच मालिकेतील चिमुरड्या परीनेही निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. ही भूमिका मायरा वायकुळ हिने साकारलेली पाहायला मिळाली …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीचे हिंदी सृष्टीत पदार्पण..

myra vaikul new serial

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतली परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ आता लवकरच हिंदी मालिकेतून झळकताना दिसणार आहे. मायराने तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आता ती पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स हिंदी वाहिनीवर ‘नीरजा’ एक नई पहचान या नावाची नवीन मालिका सुरू होत आहे. …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मधील परी पुन्हा झळकणार.. झी मराठी वाहिनीवर घडताहेत मोठे बदल

myra vaikul chala hawa yeu dya

झी मराठी वाहिनी आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहे. येत्या काही दिवसात वाहिनीने आपल्या मालिका प्रसारण वेळेतही मोठे बदल केले आहेत. दुपारी सुरू झालेल्या लवंगी मिरची आणि यशोदा गोष्ट श्यामच्या आईची या दोन मालिका अनुक्रमे रात्री १० वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होणार आहेत. या मालिकेच्या जागी …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत रंजक ट्विस्ट.. अनुष्काला समजणार तीचं सत्य

anushka truth revealed

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला लवकरच एक निर्णायक वळण मिळणार आहे. कारण इतके दिवस नेहा अनुष्का म्हणून तिची ओळख मिरवत आहे. मात्र यशच्या खुलास्या नंतर ती आता आपल्या पूर्वायुष्यातील घटना आठवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला आधीच्या गोष्टी काहीच कशा आठवत नाहीत, असे ती वारंवार म्हणत असते. हे पाहून जयंतीलाल मेहता …

Read More »

श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट.. माझी तुझी रेशीमगाठला एक वर्ष पूर्ण

shreyas talpade majhi tujhi reshimgath

चित्रपटापेक्षा मालिकेमुळे कलाकारांचे प्रेक्षकांशी नाते घट्ट बनत जाते. रोजच्या अर्ध्या तासाने प्रेक्षकांना मिळणारा विरंगुळा कलाकारांना त्यांच्या खूप जवळ घेऊन जातो. आणि त्यामुळे या दोघांचे भावनिक नाते तयार होते. आभाळमाया या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला श्रेयस पुढे जाऊन चित्रपट सृष्टीत चांगलाच स्थिरावला. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला. झी मराठीवरील …

Read More »

वाढदिवसाच्या दिवशी मायराच्या घरी आणखी एका ब्रँड न्यू गाडीचे आगमन

myra vaikul family

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा वायकुळ प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वीच मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने मायराची आई श्वेता वायकुळ यांनी परीला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मायराला लोकप्रियता मिळाली असे त्यांनी यावेळी म्हटले. मायराचे आई बाबा …

Read More »

साखरपुड्याची अंगठी हरवल्याचे पाहून परी बनवते खास अंगठी..

yash neha wedding ring

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजच्या भागात नेहा आणि यशचा साखरपुडा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मालिकेत त्यांच्या साखरपुड्याची लगबग सुरू आहे. साखरपुड्याच्या निमित्ताने काकू यशसाठी सोन्याची अंगठी खरेदी करून आणतात. त्यावेळी मीनाक्षी तिथे येऊन ती अंगठी तिच्या ताब्यात घेते. परंतु मीनाक्षी कडून अंगठी गहाळ होते. आपल्यावर हे आरोप …

Read More »

नेहा यशच्या लग्नाचे शूटिंग झाले पूर्ण.. पहा लग्नसोहळ्यातील खास फोटो

yash neha wedding ceremony

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजोबांनी यशला त्याच्या खोटं बोलण्यावरून माफ केले आहे. तर नेहाला देखील त्यांनी नातसून म्हणून स्वीकारले आहे. कालच्या भागात चौधरी कुटुंब नेहाच्या घरी जाऊन रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. नेहाच्या बाजूने तिचा भाऊ येणार नसल्याने त्याची कमी समीरने भरून काढली. नेहाने आपल्या भावाला फोन …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहा आणि यशची हळद.. आजोबांना समजले परीचे सत्य

neha yash haladi function

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी नेहाची मुलगी आहे हे आजोबांना समजले आहे. आजोबा कोणाशीच बोलत नाहीत हे पाहून परीने आजोबांचा रुसवा एक चिठ्ठी लिहून घालवला आहे. ही चिठ्ठी वाचून आजोबा भावुक होतात आणि ते नेहाला नातसून करायला तयार होतात. आजोबांचा रुसवा गेल्यामुळे आता चौधरी कुटुंब नेहाच्या घरी …

Read More »

‘आईच्या लग्नाला यायचं हं’ म्हणत परीने दिले आमंत्रण.. यश आणि नेहाचा दिमाखदार साखरपुडा सोहळा

neha yash engagement

झी मराठी वाहिनीवरील एकमेव मालिका जी टीआरपीच्या स्पर्धेत टॉप ५ मध्ये स्थान निर्माण करू शकली आहे ती म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे, मानसी मागिकर, अजित केळकर, शीतल क्षीरसागर, मायरा वायकुळ यासारख्या कलाकारांनी ही मालिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद …

Read More »