Breaking News
Home / Tag Archives: mulgi zali ho serial

Tag Archives: mulgi zali ho serial

अख्खी सिरियलच लाथ मारून हाकलली.. अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

mulgi zali ho marathi serial

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी २ मे पासून ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील विलास पाटीलचे पात्र साकारणारे अभिनेते किरण माने यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. मालिका प्रेक्षकांचा निरोप …

Read More »

किरण माने यांनी पत्रकार परिषदेत केले खळबळजनक गौप्यस्फोट

actor kiran mane

​किरण माने यांना राजकीय पोस्ट केल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या गैर वागणुकीबाबत अनेक खुलासे केले होते. मी आणि माझ्याचमुळे मालिका चालली असा आव त्यांनी आणला होता असा दावा मालिकेच्या कलाकारांनी केला होता. त्यानंतरही किरण माने यांनी हार मानली नाही आणि सत्य काय आहे, याचा उलगडा …

Read More »

मुलगी झाली हो मालिकेत किरण मानेच्या जागी हा अभिनेता साकारणार विलासची भूमिका

anand alkunte mulgi zhali ho serial

मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारणारे किरण माने यांना मालिकेच्या निर्मात्यांनी बेदखल केलं आहे. राजकीय वादग्रस्त पोस्ट आणि मालिकेच्या महिला कलाकारांसोबतचे गैरवर्तन यामुळे किरण माने यांना गेल्या वर्षभरापासून निर्माती टीमने नोटीस दिली होती. पण तरीही सेटवरची वागणूक आणि मी पणा किरण माने यांच्या अंगलट आला. आणि याचा …

Read More »

लेखकाला सांगून तुझा पत्ता कट करतोय.. सविता मालपेकर यांच्या विरोधी भूमिकेवर किरण यांचं स्पष्टीकरण

actor kiran mane savita malpekar

अभिनेते किरण माने यांच्या विरोधात मालिकेच्या कलाकारांनी आरोप लावले होते. तर काही कलाकारांनी किरण मानेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. सविता मालपेकर यांनी मुलगी झाली हो या मालिकेत किरण यांच्या आईची भूमिका निभावली होती. त्यामुळे किरण माझ्याशी कधीच वाईट वागला नाही असे त्यांनी म्हटले होते. पण किरण माने स्वताला मालिकेचे …

Read More »

कुठला बाप आपल्या लेकीला असे अपशब्द वापरतो.. किरण माने विरोधात कालाकारांचं स्पष्टीकरण

mulgi zali ho serial

मुलगी झाली हो मालिकेत अभिनेते किरण माने यांनी विलास पाटीलची भूमिका साकारली होती. राजकिय भाष्य केल्याने त्यांना मालिकेतून काढण्यात आले होते. त्यामुळे मालिके विरोधात किरण माने यांच्या समर्थकांनी आवाज उठवलेला पाहायला मिळाला. मालिकेच्या शूटिंगला मी अगदी वेळेत जात होतो, सगळ्यांशी मी चांगलं वागत होतो. असे म्हणणाऱ्या किरण यांच्या विरोधात आता …

Read More »

साताऱ्यात मालिकेचे चित्रीकरण थांबवले.. मालिकेच्या निर्मात्यांनी उचलले मोठे पाऊल

actor kiran mane serial mulgi jhali ho

मुलगी झाली हो या स्टार प्रवाहवरील मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बेदखल केलं आहे. मालिकेतून काढून टाकल्याने त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. स्टार प्रवाह वाहिनी आणि मालिके विरोधात आवाज उठवत असताना आम्ही या चॅनलवर आणि मालिकांवर बहिष्कार टाकतो असेही त्यांच्या चाहत्यांनी म्हटले आहे. व्यावसायिक कारण देत प्रॉडक्शन टीमने …

Read More »

मालिकेतून काढल्यानंतर किरण माने यांनी दिली प्रतिक्रिया..

actor kiran mane mulgi jhali ho serial

गेल्या काही दिवसांपासून मुलगी झाली हो या मालिकेतील विलास पाटीलची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत येत आहेत. एक राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांच्या विरोधात अनेकांनी उलट सुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांच्या ट्रोलिंगला आणि धमक्यांना मी घाबरत नाही, अशीही भूमिका त्यांनी याबाबत घेतली होती. मात्र या कारणास्तव …

Read More »

​मला वाटायचं पोरगं वाया गेलं नाटकाच्या नादानं.. ​आता काय हाताला लागत नाय

kiran mane mavshi

मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेतील विलास पाटीलची भूमिका अभिनेते किरण माने यांनी आपल्या अभिनयाने उठावदार केली आहे. ते नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत लिखाण करीत असतात. त्यांच्या भन्नाट तितक्याच भावस्पर्शी लिखाणाला नेटकऱ्यांची नेहमीच भरभरून दाद दिली आहे. अशीच एक अफलातून गोष्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात त्यांनी …

Read More »