Breaking News
Home / Tag Archives: minaxi rathod

Tag Archives: minaxi rathod

चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला जज केलं जातं.. अभिनेत्याची खंत

kailash waghmare wife minaxi rathod

मराठी सृष्टीला अनेक हरहुन्नरी कलाकार लाभले त्यातीलच एक म्हणजे अभिनेता कैलाश वाघमारे. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाने कैलाशला मोठी लोकप्रियता मिळाली होती. नाटकाचे देशभर झालेल्या प्रयोगांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. कैलाश पुढे अनेक दर्जेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. भिरकीट, हाफ तिकीट, भिकारी, मनातल्या उन्हात, ड्राय डे, खिसा, …

Read More »

मराठवाड्यातल्या रखरखत्या उन्हात टमटमला लटकून प्रसंगी टपावर बसून.. अभिनेत्याने शेअर केला सुखद अनुभव

kailash waghmare minaxi rathod

खेडेगावातून मुंबईत येऊन मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे हे खूप कमी जणांना शक्य झालं आहे. असाच मोठा संघर्ष करून कैलाश वाघमारे या कलाकाराने केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड सृष्टीत देखील आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई हे कैलाश वाघमारे ह्याचं गाव. अतिशय प्रतिकूल …

Read More »

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन

sukh mhanje kay asta serial

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मीनाक्षी राठोड हिने देवकीची भूमिका गाजवली होती. काही दिवसांपूर्वीच मिनाक्षीने प्रेग्नन्सीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. ९ महिने गरोदर राहूनही तिने मालिकेत कासम केले होते त्यावरून तिचे मोठे कौतुक करण्यात येत होते. नुकतेच मिनाक्षीच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. काल मीनाक्षी आणि कैलाश …

Read More »

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत देवकीची भूमिका साकारणार ही अभिनेत्री

minakshi rathod sukh mhanje nakki kay asta

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मोठा बदल घडून येणार आहे. मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही प्रेग्नंट आहे. तरी देखील गेल्या काही महिन्यांपासून ती या मालिकेत सक्रिय असलेली पाहायला मिळाली होती. मात्र मिनाक्षी आता लवकरच बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तिने या मालिकेतून …

Read More »

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी

actress minaxi rathod

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवकीचे पात्र विरोधी भूमिका दर्शवताना दिसत आहे. देवकी आणि शालिनी या मालिकेतून जयदीप आणि गौरीला सतत त्रास देताना दिसतात त्यामुळे आता ही गौरी रूप बदलून त्यांना अद्दल घडवताना दिसत आहे. देवकी आणि शालिनीचे डाव आता गौरी उधळून लावत असल्याने प्रेक्षक देखील या ट्विस्टमुळे …

Read More »