ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. सायली आणि अर्जुनच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिल्याने ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल ठरली आहे. या मालिकेतून साक्षीची भूमिका साकारणारी मीरा जगन्नाथ हिने नुकतीच ठरलं तर मग ही मालिका सोडली आहे. मिराने या मालिकेतून काढता पाय का घेतला …
Read More »ठरलं तर मग मालिकेत मोठा बदल.. साक्षीच्या भूमिकेत दिसणार आता ही अभिनेत्री
महाराष्ट्राची नंबर एकचि मालिका म्हणून ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हापासून टीआरपीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावताना दिसली आहे. डे वन पासून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर कलाकारांचे नेहमीच भरभरून कौतुक करत …
Read More »बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..
घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. त्यामुळे कथानक रंजक होण्यास मदत मिळते असेच काहीसे मराठी बिग बॉसच्या घरात देखील घडलेले आहे. मराठी बिग बॉसचा शो हा अपूर्वा नेमळेकर, किरण माने आणि विकास सावंत यांच्यामुळे चर्चेत राहिला. अर्थात अपूर्वाचा आरडाओरडा, अमृता धोंगडेचे रडणे प्रेक्षकांना नकोसे वाटल्याने शो कडे अनेकांनी …
Read More »तिला लहानपणापासूनच सपोर्ट केला असता तर.. पहिल्यांदाच मिराच्या आई वडिलांनी व्यक्त केली खंत
काल बिग बॉसच्या घरातून मीरा जगन्नाथ एलिमीनेट होऊन बाहेर पडली. इथपर्यंत पोहोचल्यानंतर मला फायनलमध्ये जायचं आहे, असे मिराने तिचे मत व्यक्त केले होते. परंतु तिचे हे स्वप्न अपुरेच राहिले. बिग बॉसच्या घरात सदस्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. त्यावेळी मीराचे आई वडील तिच्याशी कित्येक वर्षांपासून बोलत नाहीत, असा तिने खुलासा केला …
Read More »बिग बॉसच्या शेवटच्या एलिमीनेशन मधून हा स्पर्धक पडला घराबाहेर.. टॉप फायनलिस्ट ठरले हे ५ सदस्य
मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन लवकरच एक्झिट घेणार आहे. त्यामुळे ह्या सिजनचा विजेता कोण असणार, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात टॉप सहा असलेल्या सर्वच सदस्यांचे बिग बॉसने कौतुक केले आहे. त्यात विशेष म्हणजे कुठलाही आरडाओरडा न करता उत्कर्षणे दिलेले टास्क पूर्ण केले होते. त्यामुळे …
Read More »मीरा आणि उत्कर्ष मध्ये काहीतरी शिजतंय, बिग बॉसच्या घरात कुजबुज
विकास आणि मीराचा स्पेशल डान्स असो वा किचनमधील सुगरण मीरा, प्रेक्षकांनी आतापर्यंत तिचे भरभरून कौतुक केले आहे. चाहत्यांनी दिलेल्या आजवरच्या प्रतिसादाने ती सेफ होत आली आहे. बिग बॉसच्या घरातून गेल्यानंतर दादूसने मीराबद्दल दिलेली प्रतिक्रिया खुपच समर्पक होती. मनमिळाऊ मीरा आणि दादूस यांच्यातील त्या नात्याची व्याख्या करता येणार नाही. महेश मांजरेकर …
Read More »“एकटी खेळ आणि बिनधास्त खेळ”.. बिग बॉसच्या घरात पसरणार भावनांचा सुगंध
बिग बॉसच्या घरात गेल्या ७२ दिवसांपासून वाद विवाद, आरडाओरडा अगदी रडारडही पाहायला मिळाली. मात्र पुढील काही भागात घरातील सदस्यांना भेटायला त्यांच्या घरातील व्यक्ती येणार आहेत. त्यामुळे आजपासून बिग बॉसच्या घरात भावनांचा सुगंध पसरणार आहे. सर्व सदस्यांनी ठराविक वेळ ठरवायचा आहे आणि तेवढ्याच वेळात ते आपल्या घरातील व्यक्तींसोबत वेळ घालवताना दिसत …
Read More »बिग बॉसच्या घरात सोनालीची रडारड…
मराठी बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात जयला कॅप्टन बनण्याचा मान मिळाला आहे. जयच्या बाजूने सदस्यांनी मत दिल्याने त्याचे पारडे जड झाले होते. दरम्यान जय कॅप्टन व्हावा म्हणून मीराने स्वतः जवळचा टेडी, कुटुंबाचा फोटो आणि दादूसने डोक्यावरचे केस गमावले आहेत तर विशाल कॅप्टन बनावा म्हणून विकासने डोक्यावरचे केस कापले त्यावेळी विशालने …
Read More »“तू काय मेजरमेंट आणलंय का कॉन्फिडन्स मोजायचं” सोनालीचं मिराला सणसणीत उत्तर
बिगबॉस मराठी तिसऱ्या सिझनच्या रोजच्या घडामोडी खूपच रंजक होत चालल्या आहेत. दर आठवड्यात स्पर्धकांमध्ये विविध टास्कमधून दमदार परफॉर्मन्स देत असले तरीही घरातील कामाच्या वाटपावरून नेहमीच वादावादी होत आली आहे. सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यातील जोरदार भांडणानंतर आता सोनालीने मीराला सणसणीत उत्तरात धारेवर धरत चांगलीच फजिती केल्याचे मिम प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत.. घरातील कामांवरून अगोदर झालेल्या वादात तृप्ती देसाईने सोनालीला दम भरला होता पण सोनालीने लगेच …
Read More »बिग बॉसच्या घरातील या स्पर्धकांवर प्रेक्षकांची नाराजी…
बिग बॉसच्या घरातून शिवलीला पाटील हिने नुकतीच एक्झिट घेतली आहे. आजारी असल्याचे कारण सांगून बिग बॉसच्या घरातून ती बाहेर पडली असल्याने तिचे वोटिंग लाईन बंद करण्यात आले आहे. शिवलीला पाटील गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगला सामोरी जात आहे. त्यामुळे ती ह्या घरात पुन्हा येणार का असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. दरम्यान …
Read More »