बऱ्याच प्रतीक्षेनंतर डॉ दिलीप घारे सोनी मराठी वाहिनीवरील पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांची भूमिका ते निभावत आहेत. खरं तर दिलीप घारे यांनीच मकरंद अनासपुरे यांना अभिनयाचे धडे दिले होते. त्यामुळे अभिनयातली ही गुरू शिष्याची जोडी बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर मकरंद अनासपुरे छोट्या पडद्यावर
सोनी मराठी वाहिनीवर गुरुवारपासून पोस्ट ऑफिस उघडं आहे ही नवीन मालिका प्रसारित झाली आहे. काल या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. वनिता खरात, ईशा डे, संदेश उपशाम, शिवाली परब, प्रभाकर मोरे, दत्तू मोरे. अरुण कदम, पृथ्वीक प्रताप अशी हास्यजत्राची कलाकार मंडळी या मालिकेतून हलकी फुलकी कॉमेडी करताना दिसली. त्यामुळे …
Read More »बोल्ड भूमिकेवर प्राजक्ताच्या आईची प्रतिक्रिया.. ‘आलिया भट्ट काठियावाडी मध्ये…’
प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या वेबसिरीरीजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजित पानसे सोबतच उर्मिला कोठारे आणि माधुरी पवार हे कलाकार दिसणार आहेत. टीझरमध्ये प्राजक्ता माळी आणि …
Read More »पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार
गेले काही दिवस कोकणवासीय आपत्ती ग्रस्त झाले असून, पुराचे पाणी ओसरण्यास जसजशी सुरुवात झाली तसतसे अनेक ठिकाणांहून मदतीचे ओघ सुरू झाले आहेत. अशात आपले मराठी कलाकार मागे कसे पडतील. मराठी कलाकारांनी देखील होईल तशी मदत आपल्या कोकणी तसेच कोल्हापूर सांगली मधील बांधवांसाठी करण्याचे ठरवले आहे. या मदतीच्या हातांची यादी आता …
Read More »