Breaking News
Home / Tag Archives: madhurani prabhulkar

Tag Archives: madhurani prabhulkar

नकळतपणे अरुंधती देणार ​आशुतोषच्या प्रेमाची कबुली.. अनिरुद्ध होणार निशब्द

aai kuthe kay karte serial

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. नितीनच्या गाडीचा अपघात घडून येतो त्यात आशुतोषला गंभीर दुखापत होते. बेशुद्धावस्थेत असून जर लवकर शुद्धीत आला नाही तर कोमात जाईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालिकेत अरुंधतीची आशुतोषबद्दल असलेली काळजी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आशुतोषला …

Read More »

आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक ट्विस्ट.. संजना होते बेशुद्ध..

sanjana aai kuthe kay karte serial

गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत मराठी मालिकांमध्ये अग्रेसर क्रमांकावर आपले स्थान पक्के करताना दिसली आहे. मालिकेतील रंजक घडामोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेच. सोबतच या कथेतून काहीतरी शिकण्यासारखे देखील आहे असेही मत या मालिकेच्या प्रेक्षकांचे आहे. आई कुठे काय करते या मालिकेमधील नवनवीन …

Read More »

तुझ्यापेक्षा जास्त फ्रॉड मी आहे.. शेखरने केली संजनाची कानउघडणी

aai kuthe kay karte shekhar sanjana

आई कुठे काय करते या मालिकेत संजनाने देशमुखांचे घर बळकावले आहे. त्यामुळे आता अनिरुद्ध तिच्यावर खूप चिडला आहे. आपण तिच्याकडून हे घर परत घेऊ असं तो कांचनकडे बोलून दाखवतो. एकीकडे अनिरुद्ध आपलं घर पुन्हा मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तर दुसरीकडे डॅशिंग शेखर संजनाला पुरता धारेवर धरताना दिसत आहे. संजना किती …

Read More »

अनिरुद्धला अन्या म्हणाला त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला

actor mayur khandge milind gawali

आई कुठे काय करते या मालिकेत नुकतीच शेखरची पुन्हा एकदा एन्ट्री करण्यात आली आहे. शेखरच्या एंट्रीने अनिरुद्ध आणि संजनाला मात्र पुरता त्रास झालेला पाहायला मिळत आहे. शेखर हे पात्र तितकेच उठावदार असल्याने त्याच्या आगमनाची चाहूल लागताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. शेखरचा डॅशिंग अंदाज आणि बिनधास्तपणा मालिकेच्या यशाला आणि पर्यायाने …

Read More »

टॉप १० मध्ये झी मराठीवरील ३ मालिकांनी मिळवले स्थान.. स्टार प्रवाहवरील मालिका प्रथम क्रमांकावर

reshma girija madhurani

टीआरपी म्हणजे ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’. मूळ कथानकात वेळोवेळी ट्विस्ट आणून मालिका अधिक रंजक कशी करता येईल याची जणू टीव्ही माध्यमातून स्पर्धाच रंगलेली असते. या स्पर्धेमध्ये जी मालिका बाजी मारेल ती त्या आठवड्याची नंबर एकची मालिका ठरवली जाते. अर्थात हा निर्णय सर्वस्वी चोखंदळ रसिक प्रेक्षकांवरच अवलंबून असतो. गेल्या अनेक वर्षांपासून झी …

Read More »

अरुंधतीच्या निर्णयाचे होतंय कौतुक.. आई कुठे काय करते मालिका रंजक वळणावर

madhurani prabhulkar aai kuthe kay karte

आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीने संजनाला नोकरीवरून काढून टाकले आहे त्यामुळे मालिकेला रंजक वळण मिळाले आहे. अरुंधतीने आपल्याला कामावरून काढून टाकले म्हणून संजना अरुंधतीच्या कार्यक्रमातच आपला संताप व्यक्त करते. आशुतोष केळकरच्या जीवावर तू हे बोलतेस म्हणून संजना अरुंधतीला हिनवते. मात्र संजना अगोदर कणखर स्त्री होतीस तू आता अशी …

Read More »

आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या लेकीचा हटके वाढदिवस

madhurani prabhulkar daughter birthday

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने तिच्या मुलीचा म्हणजेच स्वरालीचा वाढदिवस एका हटके अंदाजात करण्याचे ठरवले. डॉ सोनम कापसे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या टेरासीन मध्ये स्वरालीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी स्वारालीला तिच्या मित्र मैत्रिणींसोबत कुकिंग करायचं होतं या हेतूने तशाच पध्द्तीने सजलेल्या एका रेस्टोरंटची शोधाशोध सुरू …

Read More »

​मला तर वाटलं अनिरुद्धला महिलांनी सामूहिक शिव्या देणारा कार्यक्रम असेल.. आईच्या स्मृतीदिनी दिलखुलास गप्पा

miling gawali aai kuthe kay karte

अभिनेते मिलिंद गवळी यांनी आजवर मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. मात्र आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्धच्या विरोधी भूमिकेने त्यांना एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. अनिरुद्धच्या वागण्यामुळे आपल्याला लोकांच्या शिव्या खाव्या लागतात हे जाणून असणारे मिलिंद गवळी यांनी पुण्यात झालेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आलेल्या …

Read More »