Breaking News
Home / Tag Archives: kedar shinde

Tag Archives: kedar shinde

अंकुश चौधरी सोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलंत का.. पणती साकारणार पणजीची भूमिका

sana shinde shahir sable

शाहीर साबळे यांच्या जीवनपटावर भाष्य करणारा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे नाव जाहीर करताच शाहीर साबळेंच्या भूमिकेत कोण झळकणार अशी चर्चा रंगली होती. त्यावेळी अंकुश चौधरीच ही भूमिका साकारणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. शाहीर साबळे यांच्या गेटअप मधला अंकुशचा फोटो प्रसिद्ध …

Read More »

मराठी सृष्टीतल्या प्रसिद्ध ६ अभिनेत्री झळकणार एकत्र.. केदार शिंदेच्या आगामी चित्रपटाची घोषणा

baipan bhaari deva

​तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या आई, बायको, मुलगी, बहीण, मावशी, सासू, आत्या अशा सर्वाचाच हा सिनेमा असणार अशी खात्री दिग्दर्शक​ केदार शिंदे यांनी आपल्या आगामी चित्रपटातून दिली आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत एम व्ही बी मीडिया निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या आगामी सिनेमाची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.​ …

Read More »

महाराष्ट्र शाहीर चित्रपटामुळे फसवणूक.. केदार शिंदे यांनी दिला सावध राहण्याचा सल्ला

maharashtra shahir movie

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही महिन्यांपूर्वीच लॉन्च करण्यात आले होते. अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले. अंकुश चौधरीचा शाहीर साबळे यांच्या गेटअपमधला एक फोटो शेअर करण्यात आला होता. त्यावरून अंकुश या …

Read More »

प्रत्येक जण मला विचारतोय अंकुश या भूमिकेसाठी कसा योग्य आहे?.. केदार शिंदेनी दिले उत्तर

ankush chaudhari shahir sabale

स्वातंत्र्य लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातून डफावर थाप मारत शाहिरी ललकारी देत महाराष्ट्राची परंपरा सर्वदूर पोहचवली. ती खऱ्या अर्थाने शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांनी. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने भरभरून प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी …

Read More »

१६ वर्षांनी पुन्हा भरणार जत्रा.. कोंबडी पळालीवर थिरकरण्याची लागली उत्सुकता

bharat jadhav siddharth kushal

​एप्रिल आणि मे महिने जत्रा, यात्रा, माही उत्सवाने आनंदाने भरलेले असतात. गावोगावच्या जत्रा यात्रांना या चैत्र वैशाखात उधाण येते. अशा जत्रा, यात्रांमध्ये येणारी धमाल अनेकांनी प्रत्यक्षात अनुभवली असेलच. समाजातील अशा परंपरा सिनेमांच्या पडदयावरही चित्रित करण्याचा मोह रूपेरी दुनियेतील कलाकारांना आवरता आला नाही. गावातील राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत अनेक गोष्टी या जत्रांच्या …

Read More »

आयला अंकी, तिने मला एप्रिल फुल तर केलं नसेल ना? केदारचा भन्नाट किस्सा

kedar shinde bela shinde

केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संतोष पवार ही कलाकार मंडळी शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून प्रेक्षकां समोर आली. अंकुश चौधरी आणि केदार शिंदे हे एकाच शाळेतले विद्यार्थी. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच हे दोघेही एकमेकांना चांगले परिचयाचे होते. केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू त्यामुळे कलेचे गुण …

Read More »

विजू मामांनी मोरूची मावशी भूमिकेचं सोनं केलं.. ही संधी मला दिल्याचे भाग्य समजतो

moruchi mavshi vijay chavan bharat jadhav

सहजसुंदर अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग ज्याला जमलं त्याला रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. याच यादीत भरत जाधव यांनी स्वतःचे नाव नोंदवलेले पाहायला मिळते. जत्रा, खबरदार, पछाडलेला यासारख्या चित्रपटातून त्यांची विनोदी भूमिका असो वा बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटातला त्यांनी साकारलेला खलनायक. या सर्वच भूमिकेत ते अगदी चपखल बसलेले पाहायला …

Read More »

झी मराठीची ही नवी मालिका मिळवतीये प्रेक्षकांकडून वाहवा !

he tar kahich nay new serial

झी मराठी वाहिनीवर काल १० डिसेंबर पासून ‘हे तर काहीच नाय’ ही विनोदी मालिका सुरू करण्यात आली आहे. या विनोदी शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री अक्षया देवधर हिने सांभाळले आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतून पाठक बाईच्या भूमिकेने अक्षयाला लोकप्रियता मिळाली होती. आता ती पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली …

Read More »

बाईपण भारी देवा.. केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटात झळकणारी ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

urmila zagade baipan bhaari deva

​दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपट, नाटक आणि मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. अशीच एक सुंदर कलाकृती घेऊन ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येणाऱ्या न​​वीन वर्षात म्हणजेच २८ जानेवारी २०२२ रोजी केदार शिंदे दिग्दर्शित “बाईपण भारी देवा” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात …

Read More »

मुलगी होणं हे भाग्याचं लक्षण, वंशाला दिवा हवा म्हणून टाहो फोडणाऱ्यांना केदारने सुनावले खडे बोल

kedar bela shinde daughter sana shinde

बाबा आणि मुलीचे अनोख्या प्रेमाने घट्ट विणलेलं खास नातं असतं. आई पेक्षाही वडिलांचं त्यांच्या मुलीवर जास्त प्रेम असतं. प्रत्येक मुलीला देखील तिच्या बाबाशिवाय दुसरं कुणीच आवडत नाही. बाबाच्या उबदार मायेच्या कुशीत मुलीला जितकं सुरक्षित वाटत असतं तितकं इतर कोणासोबत वाटणं शक्यच नाही. कारण मुली ह्या भूतकाळातील गोड आठवणी, वर्तमान काळातील …

Read More »