Breaking News
Home / Tag Archives: kashyap parulekar

Tag Archives: kashyap parulekar

ती पुन्हा येणार नव्या रुपात.. नवा गडी नवं राज्य मालिकेत रंजक ट्विस्ट

nava gadi nava rajya serial

झी मराठी वाहिनी टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नवनवे उपक्रम राबवत आहे. नुकतेच या वाहिनीने सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून दोन बहिणींच्या दुराव्याची कथा प्रेक्षकांच्या समोर आणली. त्याला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. तर नवा गडी नवं राज्य या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. …

Read More »

मालिकेचा हा ट्रॅक पाहून लेखक काहीतरी विसरतोय.. प्रेक्षकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया

shruti marathe gaurav ghatanekar

श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर निर्मित नवा गडी नवं राज्य ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. रमा ही राघवची पहिली पत्नी असते. डीलीव्हरीच्या वेळी रमा हे जग सोडून जाते. रमा आणि राघव दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही, फक्त चिंगीच्या जबाबदारीमुळे राघव दुसरे लग्न करण्यास तयार होतो. आनंदी सोबत …

Read More »

रमाचा भूतकाळ उलगडणार.. ८ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा

pallavi patil nava gadi nava rajya

झी मराठी वाहिनीवरील नवा गडी नवं राज्य ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आनंदी आणि राघवची जुळून आलेली केमिस्ट्री, चिंगीचा अल्लडपणा, वर्षा आणि आईच्या गमतीजमती. रमाची आनंदीच्या संसारातली लुडबुड यामुळे मालिका विशेष रंजक झालेली आहे. रमा ही राघवची पहिली पत्नी आहे. राघवचे तिच्यावर खूप प्रेम होते. म्हणूनच तो दुसरे …

Read More »

ऑस्ट्रेलियात जाऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने मिळवली शिक्षिकेची पदवी

actress neha gadre

​काही मोजक्या मालिका साकारून प्रसिद्धी मिळणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. मन उधाण वाऱ्याचे या लोकप्रिय मालिकेत नेहा प्रमुख भूमिकेत झळकली होती. मालिकेत तिने गौरीची भूमिका गाजवली होती. कश्यप परुळेकर आणि नेहाची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. अजूनही चांद रात आहे ही आणखी एक मालिका तिने अभिनित …

Read More »

कश्यपची रिअल लाईफ लव्हस्टोरी.. शाळेत असताना मैत्री करायला दिला होता नकार

kashyap parulekar

झी मराठी वाहिनीवर नवा गडी नवं राज्य ही नवीन मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत राघव एका मुलीचा बाप आहे आणि आपल्या मुलीसाठी तो दुसरे लग्न करायला तयार झालेला असतो. आनंदीसोबत तो लग्न करतो मात्र पहिल्या पत्नीला रमाला तो अजूनही विसरलेला नसतो. या मनस्थितीत असताना राघव आनंदीला आपलेसे करणार …

Read More »

छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता भूषण प्रधानचा दमदार अभिनय; निशिगंधा वाड, अजिंक्य देव, कश्यप परुळेकर यांचे अप्रतिम सादरीकरण

bhushan pradhan jai bhavani jai shivaji

स्वराज्याच्या यज्ञवेदीवरून काळासोबत वाघासारखा चालणारा । मराठी मुलुखातील रयतेचा हा राजा, जाणता राजा छत्रपती झाला ।। कथा शिवबांच्या शिलेदारांची, अशी बाणेदार टॅग लाईन असलेली ‘जय भवानी जय शिवाजी’ हि मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर चालू आहे. जेष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तब्ब्ल एका दशकानंतर केलेल्या पदार्पणची बातमी तुम्ही आपल्या साईटवर याअगोदर …

Read More »