Breaking News
Home / Tag Archives: jay dudhane

Tag Archives: jay dudhane

उपचाराचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत.. दरीत कोसळलेल्या १९ वर्षीय तरुणाच्या देवज्ञावर नातेवाईक संतापले

akshay kumar historical marathi movie

​महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेले आहे. शूटिंग निमित्त पन्हाळा गडावर काही घोडे आणण्यात आले होते. घोड्यांची देखभाल करण्या​​साठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यातीलच एक कर्मचारी नागेश खोबरे हा तरुण १९ मार्च रोजी रात्री फोनवर बोलत असताना …

Read More »

जयच्या मते अविष्कार दारव्हेकर आहे कलिंगड तर स्नेहा वाघ आहे..

jay dudhane sneha wagh

मराठी बिग बॉसच्या घरात गेल्या १०० दिवसांच्या प्रवासाबद्दल जय दुधाने याने आपलं मत व्यक्त केलं आहे. जय दुधाने मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा रनरअप ठरला आहे. मी विजयाची ट्रॉफी जिंकावी असं मला मनापासून वाटत होतं असं तो म्हणाला. दरम्यान बिग बॉसच्या घरातील माझा प्रवास खूपच मजेशीर गेला आहे. मी स्प्लिट्सव्हीलाचा …

Read More »

बिग बॉसच्या घरातील हे तीन सदस्य पोहोचले फायनलमध्ये …

vishhal nikam meenal shah

​बिग बॉसच्या घरात गेल्या दिवसात एक टास्क देण्यात आला होता ह्या टास्कमध्ये सदस्यांना क्रिएटिव्हिटी करून दाखवायची होती आणि गाण्यावर नृत्य सादर करून मिनलची पसंती मिळवायची होती. ह्या दरम्यान सदस्यांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरून स्टार मिळवण्यासाठी धडपड केली. त्याचप्रमाणे घरातील सदस्यांना आरसा दाखवून त्यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं त्यावेळी उत्कर्षणे सोनालीला …

Read More »

“एकटी खेळ आणि बिनधास्त खेळ”.. बिग बॉसच्या घरात पसरणार भावनांचा सुगंध

sonali patil mother visit

बिग बॉसच्या घरात गेल्या ७२ दिवसांपासून वाद विवाद, आरडाओरडा अगदी रडारडही पाहायला मिळाली. मात्र पुढील काही भागात घरातील सदस्यांना भेटायला त्यांच्या घरातील व्यक्ती येणार आहेत. त्यामुळे आजपासून बिग बॉसच्या घरात भावनांचा सुगंध पसरणार आहे. सर्व सदस्यांनी ठराविक वेळ ठरवायचा आहे आणि तेवढ्याच वेळात ते आपल्या घरातील व्यक्तींसोबत वेळ घालवताना दिसत …

Read More »

तुम्ही जे दिवे लावलेत ते तुम्हाला तरी दिसलेत का? महेश मांजरेकर यांच्या मते टॉपचा स्पर्धक ठरला सर्वांचा लाडका…

big boss marathi top contestants

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनची धमाकेदार सुरुवात झाली. या सिझनमध्ये एकापेक्षा एक तगडे स्पर्धक घरात एकत्र आले. बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये कोण कशी कामगिरी करतंय, घरातील इतर स्पर्धकांसोबत कोण कसं वागतंय यांसारख्या निकषांवर प्रत्येक स्पर्धकाची प्रेक्षकांच्या मनात एक प्रतिमा तयार होत असते. एकीकडे स्नेहा, गायत्री, दादूस आणि मीरा यांच्याविषयी सोशल …

Read More »

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच जय आणि उत्कर्षबद्दल तृप्ती ताईंचे विधान…

trupti desai social worker activist

गेल्या आठवड्यात तृप्ती ताई बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या त्यावेळी घरातील सर्वच सदस्य खूपच भावूक झालेले दिसले. घरातून बाहेर पडल्यावर तृप्ती ताईंनी मीडियाला मुलाखती दिल्या त्यात त्यांनी बिग बॉसच्या घरात राहून काय काय अनुभव घेतला हे देखील सांगितले. इतर सदस्यांबाबत देखील त्यांनी काही सूचना दिल्या आहेत जय आणि उत्कर्ष यांच्यासोबत …

Read More »

‘जे काही करायचंय ते शून्यातून उभं करायचंय’… जय दुधानेचा संघर्षमय प्रवास…

jay dhudhane motivational life story

जय दुधाने हा मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा सर्वात महागडा कंटेस्टंट आहे. टास्क दरम्यान असो किंवा इतर वेळेस होणाऱ्या वादामुळे जय दुधाने हे नाव नेहमीच चर्चेत राहिलं आहे. त्यामुळे हा जय दुधाने नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला असेल, त्याचा इथपर्यंत येण्याचा प्रवास नेमका कसा आहे ते …

Read More »

बिग बॉसच्या घरातील या स्पर्धकांवर प्रेक्षकांची नाराजी…

big boss season 3 happening

बिग बॉसच्या घरातून शिवलीला पाटील हिने नुकतीच एक्झिट घेतली आहे. आजारी असल्याचे कारण सांगून बिग बॉसच्या घरातून ती बाहेर पडली असल्याने तिचे वोटिंग लाईन बंद करण्यात आले आहे. शिवलीला पाटील गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगला सामोरी जात आहे. त्यामुळे ती ह्या घरात पुन्हा येणार का असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. दरम्यान …

Read More »