येतो आम्ही!.. असे म्हणत अभिनेता भूषण प्रधान याने ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका निरोप घेत असल्याचे कळवले आहे. एका पोस्टमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले आहे की, “मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस.. इतक्या लवकर? अनपेक्षित होतं पण धक्कादायक नव्हतं! चित्रपट, वेब सिरीज ह्यांचं जरा बरं असतं.. अमुक एक दिवसांनी …
Read More »जय भवानी जय शिवाजी मालिकेतून ही अभिनेत्री साकारणार सोयराबाईंची भूमिका
स्टार प्रवाह वाहिनीवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतिहासिक मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक मालिका टीव्ही माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका देखील अनेक कलाकारांनी साकारलेल्या पाहायला मिळाल्या. जय भवानी जय शिवाजी या मालिकेतून भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत …
Read More »