नुकत्याच रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या जवान चित्रपटात एका दलित शेतकऱ्याचा तो प्रसंग मन हेलावून टाकतो. हे पात्र साकारणाऱ्या कलाकाराने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे मोठे कौतुक होत आहे. ओंकारदास माणिकपुरी असे या अभिनेत्याचे नाव आहे. मूळचा छत्तीसगडचा रहिवासी अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी नाटककंपनीत दाखल झाला. …
Read More »