सोनी मराठी वाहिनीवर मराठी इंडियन आयडलचा पहिला सिजन प्रसारित केला जात आहे. कैवल्य केजकर, भाग्यश्री टिकले, अविनाश जाधव, शुभम खंडाळकर, अमोल सकट, ऋषिकेश शेलार, श्वेता दांडेकर, चैतन्य देवढे, आम्रपाली पगारे, जगदीश चव्हाण, अश्विनी मिठे, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे आणि सुरभी कुलकर्णी या टॉप १४ स्पर्धकांनी आपले या स्पर्धेसाठी स्वतःचे स्थान …
Read More »इंडियन आयडल मराठीचे टॉप १४ दमदार स्पर्धक जाहीर, कोण ठरणार महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ठ गायक
सोनी मराठी वाहिनीने नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर आधारित मालिका प्रथमच या वाहिनीने प्रेक्षकांसमोर आणली शिवाय अजूनही बरसात आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा, ऐतिहासिक स्वराज्यजननी जिजामाता या मालिकांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नव्याने सुरु झालेला रिअलिटी शो मराठी इंडियन आयडल आता रंजक वळणावर …
Read More »अजय अतुल दाखल होणार सोनी मराठी वाहिनीवर.. प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता
२००४ साली इंडियन आयडॉल या लोकप्रिय रिऍलिटी शोची सुरुवात झाली होती. या पहिल्याच सिजनचा मराठमोळा गायक अभिजित सावंत हा स्पर्धक विजेता ठरला होता. गायक राहुल वैद्य हा देखील याच सिजनमधून प्रेक्षकांसमोर आला होता. त्यामुळे या मराठमोळ्या गायकांना खरी ओळख मिळाली आणि चित्रपटातील गाणी गाण्याची संधी मिळाली होती. हिंदी नंतर आता …
Read More »