Breaking News
Home / Tag Archives: hruta durgule

Tag Archives: hruta durgule

​​भावा बहिणीच्या सुंदर नात्यावरील नाटक २०० प्रयोगांचा टप्पा करणार पार..

vinit and namita natak star cast

​गेल्या अनेक दिवसांपासून ‘दादा एक गुड न्युज आहे’ हे नाटक गेल्या अनेक दिवसांपासून मोठे चर्चेत आहे. अशात अभिनेत्री प्रिया बापट निर्मित आणि अद्वित दादरकर दिग्दर्शित विनीत नमिता या भावा बहिणीच्या सुंदर नात्यावरील या नाटकाचा २०० वा प्रयोग देखील लवकरच तिकीट बारीवर हाऊसफुल ठरणार आहे. या विषयीची माहिती अभिनेता उमेश कामतने …

Read More »

या आलिशान ठिकाणी अभिनेत्री हृता दुर्गुळेचा साखरपुडा संपन्न..

hruta durgule engagement venue

​मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्रीचा म्हणजेच, हृता दुर्गुळे हिचा आज शुक्रवारी २४ डिसेंबर २०२१ रोजी साखरपुडा संपन्न झाला आहे. मुंबईतील हॉटेल ताज लँड्स एन्ड या ठिकाणी हृता आणि प्रतिकचा साखरपुडा संपन्न होत आहे. या खास क्षणाची हृताने खूप अगोदरच तिच्या चाहत्यांना कल्प​​ना दिली होती. मेहंदीचे सजवलेला एक रील तिने …

Read More »

हृता दुर्गुळे आहे ह्या व्यक्तीच्या प्रेमात.. आई आहे मराठी चित्रपट अभिनेत्री

actress hruta durgule prateek shah

फुलपाखरू या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सध्या झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत दिपूची भूमिका साकारत आहे. मालिकेत दिपू आणि इंद्रा यांची लव्हस्टोरी लवकरच जुळून येणार आहे त्यासाठी इंद्रा नेहमीच प्रेमाची कबुली देण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. मात्र त्याला अजूनही यश मिळालेले दिसत नाही त्यामुळे येत्या …

Read More »

मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्याला ओळखलंत?…या लोकप्रिय मालिकेतून साकारली होती प्रमुख भूमिका

ajinakya man udu lagle serial

झी मराठी वाहिनीवर लवकरच आणखी एक नवी मालिका दाखल होणार आहे. महेश कोठारे यांची निर्मिती असलेली ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्याजागी “मन उडू उडू झालं” ही नवी मालिका सुरू केली जात आहे. या मालिकेचं चित्रीकरण सध्या ठाण्याला केले जात आहे. येत्या ३० ऑगस्ट …

Read More »

हृता दुर्गुळे चे अनन्या च्या रूपात मोठ्या पडद्यावर डॅशिंग पदार्पण !

hruta durgule

‘शक्य आहे ! तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे !’ अशी धडाकेबाज स्लोगन असलेल्या अनन्या या चित्रपटातून हृता सिनेसृष्टीत पदार्पण करीत असल्याचे तिने नुकतेच जाहीर केले. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांची प्रस्तुती असून ड्रीम विवर एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिक रवी जाधव चोखंदळ प्रेक्षक वर्गाला छानशी कलाकृती सादर करतील …

Read More »