Breaking News
Home / Tag Archives: gautami deshpande

Tag Archives: gautami deshpande

​ऑनलाइन जेवण ऑर्डर केल्यानंतर मराठी अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव..

gautami deshpande

बऱ्याचदा कामाच्या व्यापातून स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला किंवा वेगळ्या पदार्थांची चव चाखता यावी म्हणून ऑनलाइन जेवणाची ऑर्डर केली जाते. स्वीगी, झोमॅटो सारख्या ऑनलाइन अँपच्या माध्यमातून हव्या त्या पदार्थांची ऑर्डर करता येणे आता सहज शक्य झाले आहे. मराठी मालिका अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने देखील स्वीगीच्या मध्यमातून तिरामीसु या इटालियन डेझर्टची ऑर्डर …

Read More »

१० बाय २० ची आनंदी जागा.. मृण्मयीचा महाबळेश्वर कुशीतील नवीन व्यवसायाचा खडतर प्रवास

mrunmayee deshpande farm

अभिनय क्षेत्र आणि त्याच्या जोडीला व्यवसाय असे समीकरण आता मराठी सृष्टीला फारसं नवीन नाही. कारण सर्रासपणे अभिनेते आणि अभिनेत्री जोडव्यावसाय म्हणून हॉटेल तसेच कपड्यांच्या व्यवसायाकडे वळलेली पाहायला मिळतात. नुकतेच मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने देखील अशाच एका व्यवसायात उडी घेण्याचे ठरवले. अर्थात हा व्यवसाय उभारण्यासाठी तिला काही वर्षांची मेहनत …

Read More »

माझा होशील ना मालिकेतील ‘सईची’ रिअल लाईफ स्टोरी

gautami deshpande

झी मराठी वाहिनीवर माझा होशील ना मालिका प्रसारित होत आहे. मालिकेतील बंधू मामांचा आणि गुल्लू मामींचा संसार सुरळीत चालावा म्हणून सई आणि आदित्यची धडपड प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दादा मामाचा बंधू मामाने केलेल्या लग्नाला विरोध असल्याने गुल्लूला घरात घेण्यासाठी मालिकेत हा सर्व आटापिटा सुरू झाला आहे. येत्या काही भागात तो …

Read More »