Breaking News
Home / Tag Archives: dharmaveer

Tag Archives: dharmaveer

तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो तसा तुम्हाला बघून घाबरलो होतो.. अभिनेत्याने सांगितला किस्सा

mangesh desai eknath shinde

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल गुरुवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर होताच ठाण्यात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात मराठी कलाकारांना देखील मोलाची मदत मिळवून दिली होती. त्या कलाकारांनी एकनाथ शिंदे यांना …

Read More »

इतर भाषेतले दिग्दर्शक आता प्रवीण तरडे सारखे चित्रपट काढा म्हणतील.. कलाकाराची दिलखुलास दाद देणारी पोस्ट

sarsenapati hambirrao

प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर चित्रपटाची चौथ्या आठवड्यात देखील यशस्वी घोडदौड सुरू आहे. प्रेक्षकांची हाऊसफुल्ल दाद मिळवत हा चित्रपट बॉक्सऑफिसवर २६ कोटींहून अधिक कमाई करताना दिसत आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिनित नुकताच रिलीज झालेला सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. जगभर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला …

Read More »

मराठी चित्रपट रसिकांनी तुम्हाला कधीच माफ नसतं केलं.. प्रवीण तरडेंबद्दल मराठी दिग्दर्शकाचं वक्तव्य

prasad oak pravin tarde

आनंद दिघे यांचा जीवनपट धर्मवीर चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केला. प्रसाद ओकचे कास्टिंग अचूकपणे निवडून कौतुकाची थाप मिळवून घेतली. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवत आहे. ही भूमिका प्रसाद ओकच्या अगोदर पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने करणार होते अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. …

Read More »

​आनंद दिघे यांचा जीवनपट मिळवतोय प्रेक्षकांची पसंती.. बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

dharmaveer anand dighe

प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचून आणलेली पाहायला मिळाली. प्रत्यक्षात दिघे साहेब कसे होते हे प्रवीण तरडे जाणून होते त्यामुळे त्यांचा परिचय चित्रपटातून व्हावा अशी त्यांची मनापासून ईच्छा होती. चित्रपटाचे शूटिंग रात्रंदिवस चालू होते तरीही चित्रपटातील कलाकार तितक्याच …

Read More »