Breaking News
Home / Tag Archives: devmanus

Tag Archives: devmanus

देवमाणूस फेम डिंपलने दिली प्रेमाची जाहीर कबुली.. खास फोटोंनी वेधलं लक्ष

asmita deshmukh devmanus serial

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनंतर त्याचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता ही मालिका झी युवा या वाहिनीवर पुन्हा एकदा प्रसारित केली जात आहे. या मालिकेमुळे किरण गायकवाड प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवताना दिसला. डॉ अजितकुमार देव हे त्याने साकारलेले विरोधी पात्र प्रथमच …

Read More »

मालिका विश्वात प्रथमच घडली ही गोष्ट.. माझ्या कारकिर्दीला खरा टर्निंग पॉईंट मिळाला म्हणत भावना केल्या व्यक्त

devmanus team

झी मराठी वाहिनी आणि श्वेता शिंदे ह्यांचं एक अतूट नातं बनत चाललं आहे. लागीरं झालं जी या मालिकेच्या यशानंतर निर्माती श्वेता शिंदे हिने देवमाणूस, मिसेस मुख्यमंत्री, देवमाणूस २, अप्पी आमची कलेक्टर या एका मागून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. देवमाणूस मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला किरण गायकवाड सारख्या तगड्या कलाकाराची …

Read More »

देवमाणूस मधील हा कलाकार अजूनही चालवतो रिक्षा ! कोण आहे तो?

devmanus serial artist adik kumbhar

यशस्वी व्यक्तीच्या मागे त्यांची एक कष्टमयी कथा असते. काही लोक खूप हलाखीचे जीवन जगत असतात. कोणतीही गोष्ट मिळवताना त्यामागे खूप कष्ट करावे लागतात. काही लोक श्रीमंत होण्यासाठी पैसे कमवत नाहीत तर दोन वेळचे पोट भरण्यासाठी पैसे कमवून जीवन जगत असतात. सर्वांच्या जीवनात वाईट वेळ ही येत असते, त्याला सामोरे जात जगणे …

Read More »

देवमाणूस मालिकेतील नेहा खानची रिअल लाईफ स्टोरी..

neha khan devmanus serial actress

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका मागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका टीआरपीच्या बाबतीत लवकरच लीड घेताना दिसत आहे. अर्थात याला मालिकेच्या कलाकारांनी दिलेली साथ आणि त्यांचा उत्तम अभिनय प्रेक्षकांना देखील खूपच भावल्याने हे सर्व घडून आले आहे. आज मालिकेतील एसीपी दिव्या सिंगची भूमिका …

Read More »

देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप….

devmanus marathi serial ending shortly

डिंपल आणि डॉ अजितकुमारच्या विवाह सोहळ्याचे शूटिंग पूर्ण झाले असून देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप…. झी मराठीवरील देवमाणूस मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेतील टोण्या, डिंपल सरू आज्जी, बज्या, नाम्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. परंतु आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मालिकेत …

Read More »