Breaking News
Home / Tag Archives: chinmay mandlekar (page 2)

Tag Archives: chinmay mandlekar

विवेक अग्निहोत्री यांच्या आरोपांवर कपिल शर्माने सोडले मौन

the kashmir files movie kapil sharma

द काश्मीर फाईल्स हा बहुप्रतिक्षित चित्रपट १४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून काही दिवसांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने विवेक अग्निहोत्री यांच्या बाजूने निकाल देत याचिकाकर्त्यांची चित्रपटाबाबतची स्थगिती फेटाळून लावली आहे. त्यामुळे द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या टीमने आनंद व्यक्त केला आहे. …

Read More »

पावनखिंड चित्रपटाची दोन आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई.. दैदिप्यमान तिसरा आठवडा १०० टक्के आसनक्षमता जाहीर

bajiprabhu deshpande pawankhind

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निष्ठावान सरदार आणि मावळ्यांचा इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या चित्रपटातून केले आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमावर प्रकाश टाकणारा पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या आठवड्यात देखील हा चित्रपट प्रेक्षकांचा उत्स्फूर्त …

Read More »

पावनखिंड चित्रपटाने तीन दिवसात कमवला इतक्या कोटींचा गल्ला.. विक्रमी १९१० शो ​मिळालेला पहिला चित्रपट

pawankhind bajiprabhu deshpande

​१८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. १​९०० हुन अधिक शो ​​मिळालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून पावनखिंड या चित्रपटाने नाव नोंदवले आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चोख बजावली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेल्या जिजाऊ तितक्याच ताकदीच्या उभ्या केलेल्या पाहायला मिळाल्या. …

Read More »

बाजीप्रभू आणि बांदल सेनेचा रक्तरंजित, थरारक अध्याय पावनखिंड.. ​धन्य त्या स्वराज्याच्या वीरांगना माता

pavankhind movie mrinal chinmay ruchi

उभा धन्य बाजी प्रभू देशकाजी, पुढे शूर छाती मनी थोर निष्ठा. जरी शत्रुचे येत दुर्दम्य वाजी, तरी तत्त्वनिष्ठा न त्याची प्रतिष्ठा. तया कोठला? मृत्यु मृत्युस मात्र, संजीवनी मंत्र स्वातंत्र्य स्वातंत्र्य! सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात आषाढ पौर्णिमेच्या काळ रात्री हर हर महादेव चा एकच गजर झाला. राकट मराठ्यांच्या स्वामिनिष्ठेपुढे गनिम हतबुद्ध झाला. …

Read More »