झी मराठी वाहिनी आणि श्वेता शिंदे ह्यांचं एक अतूट नातं बनत चाललं आहे. लागीरं झालं जी या मालिकेच्या यशानंतर निर्माती श्वेता शिंदे हिने देवमाणूस, मिसेस मुख्यमंत्री, देवमाणूस २, अप्पी आमची कलेक्टर या एका मागून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. देवमाणूस मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला किरण गायकवाड सारख्या तगड्या कलाकाराची …
Read More »हास्यजत्रा फेम अभिनेत्रीचा मोबाईल चोरट्यांनी हिसकवला.. पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल
महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिऍलिटी शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. या शोमधून प्रसिद्धीस आलेली शिवाली परब हिच्या बाबत नुकतीच एक वाईट घटना घडली आहे. शिवाली परब हिने हास्यजत्राच्या शो मधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. याच कामानिमित्त ती मिरारोड परिसरात शूटिंगसाठी जात होती. काल रविवारी देखील शूटिंग असल्याने कल्याणहून तिने ऑनलाइन …
Read More »आयुष्यातून मैत्री हरवल्याची गोष्ट सांगत कुशल झाला पुन्हा गंभीर..
ऑनस्क्रिन खळखळून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या सोशल मीडियावर पेजवर अनेकदा गंभीर विषय मांडत असतो. कुशलच्या पोस्ट, व्हिडिओ नेहमीच काहीतरी वेगळा विचार सांगत असतात. कलाकार म्हणून तो खूपच संवेदनशील आहे. नुकतीच त्याने मैत्रीवर एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याच्या आयुष्यातून नेमकं काय हरवलं आहे हे सांगणारी ही पोस्ट सध्या …
Read More »५० वर्षांच्या कारकिर्दीचा सदाबहार सोहळा..९०च्या दशकातील नायिकांनी लावली हजेरी
काही दिवसांपूर्वीच करण जोहरने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रँड सेलिब्रेशन केलेले पाहायला मिळाले. या सेलिब्रेशनला बॉलिवूड सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अगदी नव्वदच्या दशकातील माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, काजोल, राणी मुखर्जी यासारख्या नायिकांनी एकत्र येऊन फोटो काढले. परंतु असाच एक सदाबहार सोहळा मराठी सृष्टीत देखील रंगलेले पाहायला मिळणार आहे. मराठी सृष्टीतील …
Read More »कुशलची नक्कल पाहून अंशुमनच्या ३ वर्षांच्या मुलीचा हजरजबाबीपणा.. सगळ्यांना करतोय लोटपोट
चला हवा येऊ द्या या शोने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून कुशल बद्रिके अनेक कलाकारांची नक्कल करताना पाहायला मिळाला आहे. सुनील शेट्टी, अनिल कपूर सारख्या कलाकारांची तो नेहमीच नक्कल करताना दिसतो. सोमवारच्या भागात चला हवा येऊ द्याच्या मंचावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या नव विवाहित दाम्पत्यांनी …
Read More »प्राजक्ता माळीला मिळाला लग्न न करण्याचा सल्ला
प्राजक्ता माळी म्हटलं की अभिनेत्री, नृत्यांगना, कवयित्री, निवेदिका निसर्गप्रेमी अशी अनेक विशेषणे ओठावर येतात. छोट्या पडद्यापासून ते अगदी सिनेमा पर्यंत प्राजक्ताने तिच्या अभिनयातून तिची एक खास जागा बनवली आहे. इतकेच नव्हे तर प्राजक्ता सोशल मीडियावर देखील खूप ॲक्टिव्ह आहे. प्राजक्ताने तिचा आकर्षक फोटो टाकला की चाहत्यांकडून कमेंटचा अगदी वर्षाव होत …
Read More »जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी.. पत्नीच्या यशस्वी वाटचालीवर कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
कुशल बद्रिके हा अवलिया विनोदवीर मराठी सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. विनोदाचे अचूक टायमिंग आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या यशाचा हा वाटा तो पत्नी सूनयनाला देखील देताना दिसतो. अनेकदा आपल्या अडचणीच्या काळात पत्नीने मोलाची साथ दिली असल्याचे तो आवर्जून …
Read More »अक्षय कुमारने श्रेया बुगडेला गिफ्ट दिली ही खास गोष्ट.. कारण ऐकून सगळेच झाले लोटपोट
चला हवा येऊ द्या या शोची आता हिंदी चित्रपट सृष्टीला देखील भुरळ पडली आहे. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन व्हावे म्हणून रोहित शेट्टी, अक्षय कुमार नेहमीच कलाकारांसोबत हजेरी लावताना दिसतात. चला हवा येऊ द्या या शोचा प्रचंड चाहतावर्ग आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा म्हणून हे बॉलिवूड मंडळी प्रयत्न करत …
Read More »श्रेया बुगडेमुळे होणार कुशल बद्रिकेच्या सिक्रेटसची पोलखोल
किचन कल्लाकार हा झी मराठी वाहिनीवरील शो या आठवड्यात ४ दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. हे तर काहीच नाय हा शो प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळे काही कालावधीतच आटोपता घेण्यात आला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी या शोमध्ये चला हवा येऊ द्या मधील काही कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. हा या …
Read More »पुष्पा फ्लॉवर समझे क्या? फायर है अपून.. चला हवा येऊ द्या मंचावर पुष्पा भाऊची धमाल
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुन सध्या पुष्पा द राईज या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटात असलेला त्याचा रावडी अंदाज सर्वांच्याच मनावर राज्य करत आहे. अशात चला हवा येऊ द्या या शोमध्ये सर्वच चित्रपटांवर विनोद आणि पोट दुखेपर्यंत हसवणारे पंच काढले जातात. तर अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज चित्रपट चला …
Read More »