Breaking News
Home / Tag Archives: bollywood

Tag Archives: bollywood

हिंदी चित्रपटात श्रीमंत नायक नायिकेचा बाप अशी ओळख मिळवलेले मराठमोळे अभिनेते

gajanan jagirdar

​हिंदी चित्रपटातून नायक नायिकेचा श्रीमंत बाप कोणी वठवला असेल, तर तो मराठमोळ्या गजानन जागिरदार यांनी. पिळदार मिश्या, डोळ्यांवर चष्मा आणि अंगातला कोट यामुळे गजानन जागिरदार हे हिंदी चित्रपटातून रुबाबदार बाप म्हणून परिचयाचे बनले होते. मै चूप रहुंगी या चित्रपटात त्यांनी मीना कुमारीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. अशा अनेक भूमिकांसाठी गजानन …

Read More »

राखी सावंतने दुबईत सुरू केला नवीन व्यवसाय.. अनेकांना देतीये नोकरीची संधी

rakhi sawant academy

​मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत चांगलीच चर्चेत येऊ लागली. आपण बिग बॉसच्या घरात असताना आदिल दुराणी दुसऱ्याच एका गर्लफ्रेंड सोबत फिरत होता. आपल्या आईच्या उपचारासाठी राखीने आदिलकडे दिलेले सर्व पैसे खर्च केले. त्याने माझ्या आईचा जीव घेतला असा आरोप राखीने तिचा पती आदिलवर लावला होता. यानंतर राखीने …

Read More »

चित्रपटगृह आणि नाट्यगृह होणार सुरु, कलाकार आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

cinema halls to open on 22 october

सिनेसृष्टीत बऱ्याच चांगल्या वाईट अशा अनेक घडामोडी सर्वांनी मागील २ वर्षांमध्ये अनुभवल्या. सिनेमागृहे बंद असल्या कारणाने अनेक कलावंतांनी ओटीटी माध्यमाचा आधार घेत आपला अभिनय प्रवास सुरु ठेवला. परंतु अनेक प्रतिभावंत कलावंतांना ते शक्य झाले नाही, विशेष करून नाट्य जगतातील कलावंत यापासून वंचित राहिले. अनेकांचे हलाखीचे दिवस, बेरोजगार पणा या सर्वांना …

Read More »