Breaking News
Home / Tag Archives: birthday special

Tag Archives: birthday special

तो फिर मामुकी भी नहीं सूनना.. सलमान खानने भाचीला दिलेला सल्ला होतोय व्हायरल

salman khan neice alizeh agnihotri

सलमान खानचे वडील सलीम खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीत नामवंत निर्माते म्हणून परिचित होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अरबाज, सलमान आणि सोहेल या तिन्ही मुलांनी इंडस्ट्रीत आपला चांगला जम बसवला. खरं तर बॉलिवूड इंडस्ट्री बऱ्यापैकी सलमानच्या हातात आहे असे म्हटले जाते. कोणत्या कलाकाराला काम द्यायचे आणि कोणाला डावलायचे याचे बरेचसे किस्से …

Read More »

तुझ्या हातात जो फोटो आहे तो रोल तू करणार.. वाढदिवसाच्या दिवशी प्रसादला मिळालं भन्नाट सरप्राईज

prasad oak viju mane

आज अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक यांचा वाढदिवस आहे. प्रसादच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा मिळत आहेत. अशातच आता प्रसादला प्रसिद्ध दिग्दर्शकाने एक खास सरप्राईज देखील दिलेलं पाहायला मिळत आहे. हे खास सरप्राईज म्हणजेच  प्रसादची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट आहे. आजवर नेते, अभिनेते यांच्यावर बायोपिक बनवण्यात आल्या आहेत. मराठी सृष्टीत …

Read More »

बिर्थडे स्पेशल: मुक्ता बर्वे- अभ्यासू आणि स्वतंत्र विचारांची मराठी नायिका

mukta barve birthday 17 May

वैचारिक पातळीची उंची गाठता येते ती सभोवतालच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत वातावरणामुळे . अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याही आयुष्यात अशाच व्यक्तिमत्वाची साथ मिळत गेली आणि त्याचा परिणाम तिच्या प्रत्येक कलाकृतीतून निदर्शनास आला. आज १७ मे रोजी मुक्ता बर्वे हिचा जन्म झाला या निमित्ताने तिच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात… पुण्यातील चिंचवड परिसरात मुक्ताचा …

Read More »