Breaking News
Home / Tag Archives: big boss marathi season 3

Tag Archives: big boss marathi season 3

माझं नाव कोणत्याही व्यक्तीसोबत जोडू नका.. विशाल निकमचे मीडियाला आवाहन

vishhal nikam actress akshaya hindalkar

बिग बॉसच्या घरात असताना विशाल निकमने आपल्या आईला भेटल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव घेऊन ‘तू सौंदर्याला फोन कर’ असे म्हटले होते. तेव्हापासून विशाल निकमची सौंदर्या नक्की आहे तरी कोण? याबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. अगदी बिग बॉसच्या घरात मीडियाला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी देखील मीडियाच्या माध्यमातून काही रिपोर्टर्सनि त्याला …

Read More »

​​बिग बॉसचा विजेता ठरला हा स्पर्धक..

big boss season winner

मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता नुकताच जाहीर झाला आहे. प्रेक्षकांनी ज्या स्पर्धकाला सर्वात जास्त पसंती दर्शवली होती तो म्हणजे  विशाल निकम. आज बिग बॉसच्या विजेतेपदाची ट्रॉफी विशाल निकम ने जिंकली आहे. दरम्यान टॉप ५ सदस्यांपैकी मीनल शाह बाद झाली होती. बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी अशी तिची ईच्छा होती त्यामुळे …

Read More »

बिग बॉसने दिली स्पर्धकांना ५ लाखांची ऑफर.. कोण जाणार बॅग घेऊन बाहेर

big boss marathi top contestants

मराठी बिग बॉस तिसऱ्या सिजनचा ग्रँड फिनाले आज रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मीनल शाह, विशाल निकम, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, जय दुधाने हे पाच स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले आहेत. या पाच जणांमधून कोणता स्पर्धक विजेता होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात काल अगोदरच्या सदस्यांनी एन्ट्री घेतली होती. त्यामुळे …

Read More »

​बिग बॉसच्या शेवटच्या एलिमीनेशन मधून हा स्पर्धक पडला घराबाहेर.. टॉप फायनलिस्ट ठरले हे ५ सदस्य

final elimination big boss house

मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन लवकरच एक्झिट घेणार आहे. त्यामुळे ह्या सिजनचा विजेता कोण असणार, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात टॉप सहा असलेल्या सर्वच सदस्यांचे बिग बॉसने कौतुक केले आहे. त्यात विशेष म्हणजे कुठलाही आरडाओरडा न करता उत्कर्षणे दिलेले टास्क पूर्ण केले होते. त्यामुळे …

Read More »

मराठी बिग बॉसच्या इतिहासात या सदस्याला मिळाला मानाचा तुरा

big boss house all rounder

बिग बॉसच्या घरातून ह्या आठवड्यात सोनाली पाटीलला बाहेर पडावे लागले आहे. मी इथपर्यंत पोहोचले ते केवळ प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळेच अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याअगोदर सोनालीने जिथे सर्वात जास्त वेळ घालवला होता. त्या किचनमध्ये जाऊन आपल्या आठवणी जाग्या केल्या होत्या. घरातून बाहेर पडल्यावर मी मिनलला जास्त मिस …

Read More »

माझे या ग्रुपमध्ये येऊन फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झालंय.. मिनलच्या चुगलीवर विशाल विकासचे प्रतिउत्तर

vishhal nikam and meenal shah

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात झोंबिवली चित्रपटाची टीम दाखल झाली होती त्यावेळी उत्कर्ष, मीरा आणि विशाल यांच्यात तिकीट टू फिनाले साठी एक टास्क खेळण्यात आला होता. आपल्या मनात वेळ मोजून ३२ मिनिटांच्या जवळपास जो कोणी स्पर्धक घंटी वाजवेल त्याला फायनलमध्ये प्रवेश मिळणार होता. या टास्कमध्ये वेळ मोजत असताना बाकीचे सदस्य …

Read More »

बिग बॉसच्या घरातील हे तीन सदस्य पोहोचले फायनलमध्ये …

vishhal nikam meenal shah

​बिग बॉसच्या घरात गेल्या दिवसात एक टास्क देण्यात आला होता ह्या टास्कमध्ये सदस्यांना क्रिएटिव्हिटी करून दाखवायची होती आणि गाण्यावर नृत्य सादर करून मिनलची पसंती मिळवायची होती. ह्या दरम्यान सदस्यांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरून स्टार मिळवण्यासाठी धडपड केली. त्याचप्रमाणे घरातील सदस्यांना आरसा दाखवून त्यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं त्यावेळी उत्कर्षणे सोनालीला …

Read More »

त्यांचा अपमान म्हणजे माझा अपमान.. नवीन सदस्यांसाठी महेश मंजिरेकरांचा खास मेसेज

trupti desai mahesh manjrekar

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात सर्वच सदस्यांनी खूप चांगले टास्क खेळले होते. त्यामुळे ह्या आठवड्यात कुठलाही राडा आणि आरडाओरडा फारसा  पाहायला मिळाला. खास बाब म्हणजे टास्क खेळत असताना विशालने जयवर चांगली पकड जमवली होती जयला विशालच्या तावडीत सापडलेले पाहून बिग बॉसच्या प्रेक्षकांनी मात्र विशालचे खूप कौतुक केलं आहे. विकास म्हणाला …

Read More »

बिग बॉसच्या घरातील हा स्पर्धक ठरला पहिला फायनलिस्ट

meenal shah finalist big boss marathi

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्य यांनी पुन्हा एकदा एन्ट्री घेतली. घरात दाखल होताच स्नेहाने जयवर निशाणा साधला होता. आपल्या मागून आपलेच मित्र इज्जत नाही काढत असे म्हणत तिने जयवर आरोप लावले होते. स्नेहाचा कुठेतरी गैरसमज झालाय पण ती आपल्याशी बोलत नाही, हे पाहून …

Read More »

​सोनाली आणि विशाल यांच्यातील गैरसमज वाढले.. विशालच्या डोळ्यात अश्रू

vishal sonali big boss marathi

काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी जय दुधानेला चांगलेच खडेबोल सुनावले. ह्या आठवड्यात जय संचालक असताना तो फेअर खेळला नाही. अ टीम विजयी व्हावी याच हेतूने तो मीरा आणि उत्कर्षला सल्ला देताना दिसला. संचालक ह्या पदाची व्याख्याच त्याने समजून घेतली नसल्याचा आरोप मांजरेकर यांनी त्याच्यावर  लावला होता. त्यानंतर मीराला …

Read More »