Breaking News
Home / Tag Archives: big boss hindi season 15

Tag Archives: big boss hindi season 15

सून करण कुंद्रा तू मेरे.. अभिजित बिचुकले यांनी करणला दिली १५० रुपयांची ऑफर

karan kundrra abhijit bichkule

​​अभिजित बिचुकले यांनी मराठी बिग बॉस सिजन २ तसेच हिंदी बिग बॉसचा १५ व्या सिजनमध्ये हजेरी लावून चांगलाच धुमाकूळ घातला होता. तसाही बिग बॉसचा शो हा सदस्यांच्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहत असतो​.​ मात्र हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये अभिजित बिचुकले यांनी देवोलीनाला किस मागून स्वतःवर संकट ओढून घेतले होते​.​ यामुळे …

Read More »

सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींनी शेहनाज आणि सलमान भावूक.. कोण होणार विजेता

shehnaz gill salman khan

सतत नवीन मुद्यावर वाद घालणारं घर म्हणजे बिग बॉसचे घर. बिग बॉसच्या घरामध्ये पूर्ण सिझन सतत टास्कवरुन आणि जिंकून येण्याच्या चुरस या मधून भांडण होताना पहायला मिळाले. अशात आता बिग बॉस १५ शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले आहे. शेहनाज गिलच्या रोमांचक भेटीमुळे रंगमंच खुलून आला खरा. मात्र सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींनी सलमान …

Read More »

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजित बिचुकले सलमानवर भडकला

salman khan abhijit bichukale

हिंदी बिग बॉसच्या घरातून अभिजित बिचुकले आणि देवोलीना भट्टाचार्य यांनी एक्झिट घेतली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच बिचुकले यांनी टीव्ही नाईनला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बिचुकले म्हणतात की, गेल्या २५० दिवसांपासून मी या बाहेरच्या जगापासून अलिप्त होतो. मात्र माझ्यासोबत ज्या ज्या गोष्टी बिग बॉसच्या घरात घडल्या आहेत …

Read More »

बिग बॉस सीझन १५चा हा स्पर्धक होईल विजेता, लवकरच रंगणार अंतिम सोहळा..

big boss 15 contestants

​बिग बॉस हिं​​दी सीजन १५ सध्या अंतिम टप्प्यात चर्चेचा विषय ठरतोय. सलमान खानचा हा सिझन टीआरपीच्या बाबतीत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. निर्मात्यांनी या शोमध्ये रंगत आणण्यासाठी जीवतोड मेहनत घेताना दिसून येत आहे. टीआरपी वाढवण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. परंतु शो च्या लोकप्रियतेवर याचा काहीच …

Read More »

महेश मांजरेकर हिंदी बिग बॉसमध्ये जाताच चाहत्यांनी केली ही मागणी

salman khan mahesh manjrekar

​​​अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर ​यांची काही महिन्यांपूर्वी कर्करोगा​वरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली होती. शस्त्रक्रिया करून झाल्यानंतर ​त्यांच्या प्रकृतीमध्ये ​हळूहळू सुधारणा झालेली पाहायला मिळते आहे. अंतिम या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले, कर्करोगावर मात करत ते ह्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात व्यस्त होते. असे सलमान खानने अंतिम चित्रपटाच्या प्रमोशनवेळी …

Read More »

बिग बॉस​ रिऍलिटी शो वेळे अगोदरच होणार बंद..​ धक्कादायक कारण आले समोर

big boss season 15 ending soon

​बिग बॉसचा हा रिऍलिटी शो नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. हिंदी बिग बॉसचा सध्या १५ वा सिजन प्रेक्षकांना पाहायला मिळ​​त आहे. मात्र हा रिऍलिटी शो आता लवकरच बंद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हिंदी बिग बॉसच्या​ ​१५​ या सिजनमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्या प्रेमातील गमतीजमतीमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत होते​,​ …

Read More »