Breaking News
Home / Tag Archives: bhushan pradhan

Tag Archives: bhushan pradhan

मी पाठमोरा फोटो टाकला तेव्हा दोन नावं कन्फर्म होती.. पण तिसऱ्या नावाबद्दल मला अजिबातच कल्पना नव्हती

pooja sawant engagged

पूजा सावंत सिद्धेश चव्हाण सोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नवीन वर्षात मी लग्न करतीये असे पूजाने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. नोव्हेंबर महिन्यात पूजाने एक खास फोटो शेअर करत साखरपुडा केल्याची बातमी जाहीर केली होती. तेव्हा तिने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा रिव्हील केला नव्हता. पाठमोऱ्या बॉयफ्रेंडला पाहून अनेकांनी हा …

Read More »

पूजा सावंत नाही तर या खास व्यक्तीच्या प्रेमात आहे भूषण प्रधान

pooja sawant bhushan pradhan

भूषण प्रधान हा मराठी सृष्टीतील हँडसम अभिनेता म्हणून ओळखला जातो. मोस्ट स्टायलिश हिरोच्या यादीत त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. चित्रपट, मालिका तसेच नाटक आणि वेबसिरीज अशा चारही क्षेत्रात त्याने काम केले आहे. घे भरारी, कुंकू, ओळख, पिंजरा, जय भवानी जय शिवाजी अशा मालिकांसोबतच त्याने सतरंगी रे, आम्ही दोघी, कॉफी …

Read More »

अनपेक्षित ! ही मालिका घेतीये अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप.. कलाकारांनाही बसला धक्का

jay bhavani jay shivaji serial ending soon

येतो आम्ही!.. असे म्हणत अभिनेता भूषण प्रधान याने ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका निरोप घेत असल्याचे कळवले आहे. एका पोस्टमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले आहे की, “मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस.. इतक्या लवकर? अनपेक्षित होतं पण धक्कादायक नव्हतं! चित्रपट, वेब सिरीज ह्यांचं जरा बरं असतं.. अमुक एक दिवसांनी …

Read More »

पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडेंना गमावल्यानंतर राजांना काय वाटले असेल!… अभिनेत्याची भावनिक पोस्ट

actor bhushan pradhan and ajinkya dev

स्टार प्रवाह वाहिनीवर “जय भवानी जय शिवाजी” हि मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावत आहे. महाराजांच्या शिलेदारांवर प्रकाश टाकणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडलेल्या दिसल्या या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांना खंबीरपणे साथ …

Read More »

छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता भूषण प्रधानचा दमदार अभिनय; निशिगंधा वाड, अजिंक्य देव, कश्यप परुळेकर यांचे अप्रतिम सादरीकरण

bhushan pradhan jai bhavani jai shivaji

स्वराज्याच्या यज्ञवेदीवरून काळासोबत वाघासारखा चालणारा । मराठी मुलुखातील रयतेचा हा राजा, जाणता राजा छत्रपती झाला ।। कथा शिवबांच्या शिलेदारांची, अशी बाणेदार टॅग लाईन असलेली ‘जय भवानी जय शिवाजी’ हि मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर चालू आहे. जेष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तब्ब्ल एका दशकानंतर केलेल्या पदार्पणची बातमी तुम्ही आपल्या साईटवर याअगोदर …

Read More »