Breaking News
Home / Tag Archives: balumamachya navana changbhala

Tag Archives: balumamachya navana changbhala

बाळूमामा फेम तात्याचा नव्या घरात गृहप्रवेश.. अल्पावधीतच यश मिळवल्याने होतंय कौतुक

akshay tak balumamachya navane changbhala

आपल्या हक्काचं घर खरेदी करणं ही गोष्ट प्रत्येकासाठीच खूप महत्वाची मानली जाते. छोट्या छोट्या गावातून ही कलाकार मंडळी मुंबईची वाट धरतात. इथे येऊन स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतात, मग स्वप्न सत्यात उतरावीत म्हणून आपर मेहनतही घेतात. अशीच मेहनत घेऊन अल्पावधीतच एका कलाकाराने दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. ड्रीम्स …

Read More »

तो किस्सा आठवला की आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं.. सुमितने सांगितला अविस्मरणीय अनुभव

balumama serial sumeet pusavale

कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेमुळे बाळूमामांच्या भूमिकेतील सुमित पुसावळेने प्रेक्षकांच्या मनात श्रद्धेने आदराचे स्थान निर्माण केले आहे. सुमित कुठेही गेला की त्याला बाळूमामा म्हणून आदराने वागवतात. लहानथोर मंडळी आपोआप त्याच्या पाया पडायला येतात. असाच एक किस्सा सांगताना सुमित खरोखरच खूप …

Read More »

लग्नाच्या मागणीसाठी फेटा घातलेला फोटो कोण पाठवतो?.. अशी आहे सुमित मोनिकाच्या लग्नाची मजेशीर स्टोरी

sumeet pusavale wife monika mahajan

मराठी सेलिब्रिटींची लग्न, त्यांचे खाजगी आयुष्य हा नेहमी त्यांच्या चाहत्यांमध्ये कुतूहलाचा विषय ठरत असतो. गेल्या वर्षी मराठी सृष्टीतील अनेक लाडक्या कलाकारांनी लग्नाची गाठ बांधली. त्यातील काही लग्न सोशल मीडियावर खूपच गाजली सुद्धा. अशातच १४ डिसेंबर २०२२ रोजी सुमित पुसावळे याने लग्नाची गाठ बांधलेली पाहायला मिळाली. त्याच्या लग्नाला लागीरं झालं जी, …

Read More »

बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा थाटात पार पडला विवाहसोहळा.. या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

sumeet pusavale marriage

​मराठी सेलिब्रिटींचं लग्न म्हटलं की या सोहळ्याला एक ग्लॅमर चढलेलं पाहायला मिळते. आपल्या लाडक्या कलाकाराचं लग्न म्हटलं की त्या लग्न सोहळ्याचा थाट कसा असेल याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलेली असते. हार्दिक जोशी आणि​​ अक्षया देवधर यांच्या लग्नाला आता १० ते १२ दिवस झालेले आहेत, मात्र लग्नानंतरही त्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये टिकून …

Read More »

मराठी मालिका सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री झाली विवाहबद्ध..

amruta uttarwar wedding

मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्याला उधाण आलेले पहायला मिळाले आहे. जिथे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाचा सोहळा खूप गाजला तिथे आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांनी देखील लग्नाचा घाट घातला. मालिका सृष्टीतील या कलाकारांची लग्न सेलिब्रिटींनी देखील अटेंड केलेली पाहायला मिळाली. यांच्याच जोडीला ती परत आलीये मालिकेतील …

Read More »

बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न

balumama sumeet pusavale

सध्या सगळीकडेच लग्नसराई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. मराठी सृष्टीतही अनेक कलाकार मंडळी लग्नाच्या गाठी बांधताना दिसत आहेत. अहाचं लग्न म्हणून मराठी सृष्टीत लोकप्रिय जोडी ठरलेल्या हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. आज त्यांच्या हळदीचा सोहळा पार पडला तर नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांनी …

Read More »

बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा

balumamachya navana changbhala

कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. ऑगस्ट २०१८ साली सुरू झालेल्या या मालिकेतून बाळू मामांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. गेल्या ३ वर्षांहुन अधिक काळापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत सखूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा …

Read More »