गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत मराठी मालिकांमध्ये अग्रेसर क्रमांकावर आपले स्थान पक्के करताना दिसली आहे. मालिकेतील रंजक घडामोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेच. सोबतच या कथेतून काहीतरी शिकण्यासारखे देखील आहे असेही मत या मालिकेच्या प्रेक्षकांचे आहे. आई कुठे काय करते या मालिकेमधील नवनवीन …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत…
आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती घटस्फोटानंतर तिच्या आईच्या घरी राहत आहे. हाताला काम मिळावे या प्रयत्नात असतानाच अनघा तिची भेट घेते आणि आश्रमात काम करण्याचे सुचवते. या आश्रमातील महिलांना अरुंधती आठवड्यातून एकदा गाणं देखील शिकवणार आहे. त्यामुळे मालिका सध्या रँक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. तुर्तास आई कुठे काय …
Read More »सामाजिक बांधिलकी जपणारी मराठमोळी अभिनेत्री…
स्वराज्यरक्षक संभाजी आणि आई कुठे काय करते मालिका अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या सामाजिक बांधिलकीमुळे चांगलीच चर्चेत येत आहे. ही अभिनेत्री आहे “अश्विनी महांगडे”. गेल्या दोन वर्षांपासून अश्विनी महांगडे या “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान” अंतर्गत विविध समाज उपयोगी योजना राबवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी या प्रतिष्ठान अंतर्गत …
Read More »