मराठी विश्वात कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. अशातच सिंघम बॉलिवूड चित्रपट अभिनेता अशोक समर्थ यांच्या मेहुणीचे लग्नही मोठ्या थाटात पार पडलेले पाहायला मिळाले. अशोक समर्थ यांची पत्नी शीतल पाठक याही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. बाय गो बाय, मंडळी तुमच्यासाठी कायपण, सामर्थ्य अशा चित्रपटातून शीतल पाठक यांनी मराठी नायिका म्हणून एक काळ …
Read More »