शाहीर साबळे यांच्या जीवनपटावर भाष्य करणारा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे नाव जाहीर करताच शाहीर साबळेंच्या भूमिकेत कोण झळकणार अशी चर्चा रंगली होती. त्यावेळी अंकुश चौधरीच ही भूमिका साकारणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. शाहीर साबळे यांच्या गेटअप मधला अंकुशचा फोटो प्रसिद्ध …
Read More »बॉलिवूड चित्रपटाला तगडी टक्कर देत दगडी चाळ २ चित्रपटाची बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई..
बॉलिवूड चित्रपटाला होणारा विरोध आणि मराठी चित्रपटातून सादर होणारे नवीन प्रयोग हे मराठी चित्रपट सृष्टीसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. लाल सिंग चढ्ढा चित्रपट असो वा अक्षय कुमारचा रक्षाबंधन या चित्रपटांना भारतात अनेकांनी बॉयकॉट केलेले पाहायला मिळाले. तापसी पन्नूचा दोबारा चित्रपट देखील चांगले कथानक असूनही बॉक्सऑफिसवर सपशेल आपटला. अवघ्या काही लाखांमध्ये …
Read More »पुन्हा वाजणार डोक्यात टिक टिक.. संजय जाधव यांची पोस्ट चर्चेत
टिक टिक वाजते डोक्यात या गाण्याने धुमाकूळ घातलेला, कॉलेज जीवनातील मैत्री, प्रेम यांचा प्रवास दाखवणारा दुनियादारी सिनेमा आठवतोय. दहा वर्षानंतर ते दिवस पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी दुनियादारी पार्ट २ येणार असल्याचे संकेत दिले आहेत. दुनियादारी हा सिनेमा दहा वर्षापूर्वी पडद्यावर आला. तरूणाईची नस अचूक …
Read More »सलमान खानच्या हिरोईनचं मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल..
मराठी चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शिका तसेच निर्मात्या सुषमा शिरोमणी यांनी आपल्या चित्रपटातून बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मराठी चित्रपटातील गाण्यात थिरकायला लावले होते. त्यानंतरही हिंदी सृष्टीतील बहुतेक नायिका मराठी चित्रपटात आयटम सॉंग करताना दिसल्या. अगदी सोनाली बेंद्रे, रेखा, रती अग्निहोत्री, मौसमी चॅटर्जी, जितेंद्र मराठी गाण्यांमध्ये नृत्य सादर करताना दिसले आहेत. त्यानंतरही बरेचसे हिंदी सृष्टीतील …
Read More »दगडी चाळ २ चित्रपटात झळकणाऱ्या या चिमुरड्याला ओळखलं?
‘तो परत आला’ असे म्हणत दगडी चाळ २ या आगामी चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. दगडी चाळ चित्रपटाच्या भरगोस यशानंतर त्याचा सिकवल काढण्याचा निर्णय घेतला. अरुण गवळी यांची गुन्हेगारी जगतातील सुरुवात ते राजकीय क्षेत्रातील पदार्पण या सर्व घडामोडींची दगडी चाळ साक्षीदार आहे. दगडी चाळ चित्रपटातून डॅडींचा दरारा पुन्हा …
Read More »कोण होणार बिग बॉस मराठी ४ चा सूत्रसंचालक?
बिग बॉस मराठी सीझन ४ ची चर्चा सुरू झाली आहे. महेश मांजरेकर यांनी या शोचा सूत्रसंचालक होणार नाही यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता नवा होस्ट कोण याकडे लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या टीमने आता दोन सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. कोण आहेत हे कलाकार? बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा जोरदार रंगू …
Read More »सिजन ४ साठी मराठी बिग बॉसचे सजले घर..
बिग बॉसचे शो नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत मग ते मराठी बिग बॉस असो किंवा हिंदी बिग बॉस मात्र तरीही या शोना सर्वात जास्त टीआरपी मिळालेला दिसून येत आहे. हिंदी बिग बॉसचा १६ वा सिजन लवकरच सुरू होणार आहे हा शो अधिक मनोरंजक व्हावा यासाठी जेनिफर विंगेट, दिव्यांका त्रिपाठी सारख्या सेलिब्रिटींना …
Read More »महाराष्ट्र शाहीर चित्रपटामुळे फसवणूक.. केदार शिंदे यांनी दिला सावध राहण्याचा सल्ला
केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही महिन्यांपूर्वीच लॉन्च करण्यात आले होते. अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले. अंकुश चौधरीचा शाहीर साबळे यांच्या गेटअपमधला एक फोटो शेअर करण्यात आला होता. त्यावरून अंकुश या …
Read More »प्रत्येक जण मला विचारतोय अंकुश या भूमिकेसाठी कसा योग्य आहे?.. केदार शिंदेनी दिले उत्तर
स्वातंत्र्य लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातून डफावर थाप मारत शाहिरी ललकारी देत महाराष्ट्राची परंपरा सर्वदूर पोहचवली. ती खऱ्या अर्थाने शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांनी. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने भरभरून प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी …
Read More »आयला अंकी, तिने मला एप्रिल फुल तर केलं नसेल ना? केदारचा भन्नाट किस्सा
केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संतोष पवार ही कलाकार मंडळी शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून प्रेक्षकां समोर आली. अंकुश चौधरी आणि केदार शिंदे हे एकाच शाळेतले विद्यार्थी. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच हे दोघेही एकमेकांना चांगले परिचयाचे होते. केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू त्यामुळे कलेचे गुण …
Read More »