अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने स्टार प्रवाह वाहिनीवरील दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याअगोदर तिने पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम सांभाळले होते. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईतच. रामणारायन रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना हृताला चंदेरी दुनियेची ओढ लागली. …
Read More »हृता दुर्गुळे चे अनन्या च्या रूपात मोठ्या पडद्यावर डॅशिंग पदार्पण !
‘शक्य आहे ! तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे !’ अशी धडाकेबाज स्लोगन असलेल्या अनन्या या चित्रपटातून हृता सिनेसृष्टीत पदार्पण करीत असल्याचे तिने नुकतेच जाहीर केले. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांची प्रस्तुती असून ड्रीम विवर एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिक रवी जाधव चोखंदळ प्रेक्षक वर्गाला छानशी कलाकृती सादर करतील …
Read More »