Breaking News
Home / Tag Archives: amruta pawar

Tag Archives: amruta pawar

बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचे मालिकेत पुनरागमन..

mayuri wagh

दोन तीन मालिका करून प्रसिद्धी मिळवणारे कलाकार कालांतराने अभिनय क्षेत्रापासून थोडेसे बाजूला झालेले पाहायला मिळतात. अर्थात उत्तम अभिनय क्षमता असूनही केवळ चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत असल्याने ही कलाकार मंडळी या क्षेत्रापासून दूर राहिलेली दिसतात. मात्र आता अशीच अभिनेत्री बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा मालिकेत सक्रिय झालेली पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे …

Read More »

या प्रसिद्ध अभिनेत्रीचे थाटात पार पडले लग्न.. पहा खास फोटो

amruta pawar wedding

​झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील आदिती विवाहसोहळा पार पडला आहे. आदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार आणि निल पाटील हे काल बुधवारी ६ ​​जुलै २०२२ रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. साधारण चार दिवसांपूर्वी अमृताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून Bride To Be असे म्हणत लवकरच …

Read More »

सिध्दार्थचं नवं रूप पाहून देशमुखांना बसला धक्का

tujhya majhya sansarala ani kay hava

मालिकेच्या नायकाने कसं नेहमी गुणी मुलगा असलं पाहिजे हा ट्रेंड गेल्या काही मालिकांमधून हद्दपार होत आहे. मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवावे यासाठी ज्या काही क्लुप्त्या असतात त्यापैकीच एक म्हणजे नायकालाच खलनायकाच्या पात्रात दाखवायचे. हा सध्या ट्रेंड दिसतोय तो तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत. मालिकेच्या सुरूवातीला अगदी गुड बॉय असलेला …

Read More »

या प्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा.. पहा खास फोटो

actress amruta pawar

झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत. रविवारी ३ एप्रिल रोजी अमृता पवार आणि निल पाटील यांचा साखरपुडा पार पडला. ‘My person, for life’ असे म्हणत तिने …

Read More »

तुझ्या माझ्या संसाराला…या मालिकेत अमृता पवार सोबत झळकणार सर्वांचा लाडका अभिनेता

amruta pawar new serial

झी मराठी वाहिनीवर लवकरच ५ नव्या मालिकांची एन्ट्री होणार आहे. या मालिकांमधून वाहिनीने बऱ्याच जुन्या कलाकारांना पुन्हा एकदा अभिनयाची संधी उपलब्ध करून दिली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे मराठी मालिका विश्वात पदार्पण होत आहे. त्यामुळे ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले पाहायला मिळतात. याखेरीज अभिनेत्री अमृता …

Read More »