Breaking News
Home / Tag Archives: akshaya deodhar

Tag Archives: akshaya deodhar

तिच्या आयुष्यात दुसरं कोणी आलंय हे तिला जाणवलं.. सुयश टिळकने प्रथमच सांगितले ब्रेकअपचे कारण

suyash tilak akshaya deodhar

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे एकमेकांच्या प्रेमात पडले. रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही विवाहबद्ध व्हावी अशी त्यांच्या चाहत्यांची ईच्छा होती आणि तसे घडले देखील. पण हार्दिक सोबत रिलेशनमध्ये येण्याआधी अक्षया सुयश टिळकला डेट करत होती. मालिकेच्या सेटवर सुयश नेहमीच अक्षयाला भेटायला यायचा. दोघांच्या भेटीचे अनेक …

Read More »

​अक्षया हार्दीकच्या लग्नाचा उडाला बार.. पहा या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

hardeek joshi akshay deodhar wedding

गेल्या अनेक दिवसांपासून अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली होती. आणि आज त्यांची ही प्रतीक्षा परिपूर्ण झालेली दिसली. अक्षया आणि हार्दीच्या लग्नाचा बार आज धुमधडाक्यात उडाला असून लग्न सोहळ्याचे व्हिडीओ आणि खास फोटो प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. अक्षयाचा लग्नातला लूक कसा असेल याची उत्सुकता अनेकांना …

Read More »

मराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध

tanvi kulkarni nachiket devsathali wedding

लग्न करण्यासाठी प्रत्येकाला आपल्याच क्षेत्रातला जोडीदार हवा असतो. त्यांच्या या अपेक्षा पूर्ण होतात देखील. बॉलिवूड सृष्टीला या गोष्टी नवीन नाहीत मात्र आता मराठी सृष्टीत देखील अशा विचारसरणीला प्राधान्य दिले जाते. अर्थात यामुळे त्यांच्यात एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्ती दिसून येते. मराठी कलासृष्टीत असे बरेचसे जोडपे आहेत जे एकाच क्षेत्रात राहून आपला …

Read More »

अक्षयाच्या लग्नातल्या साड्या आहेत खूपच खास.. पहा साड्यांची खास झलक

akshaya wedding saree

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहेत. या दोघांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी आपापल्या मित्र मैत्रिणींच्या घरी केळवण साजरे केले होते. अक्षयाने पॉंडेचेरीला जाऊन जिवलग मैत्रिणींसोबत ट्रिप एन्जॉय केली. तिथेच तिने बॅचलर पार्टीचे आयोजन केले …

Read More »

ब्राईड टू बी म्हणत अभिनेत्रीने साजरी केली बॅचलर पार्टी.. लवकरच करणार लग्न

bride to be

​मराठी कला क्षेत्रात सध्या लग्नसराई पाहायला मिळत नसली तरी, एक प्रसिद्ध कपल लवकरच विवाहबद्ध होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. ब्राईड टू बी असे म्हणत या अभिनेत्रीने बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. ही अभिनेत्री दुसरी तीसरी कोणी नसून तुझ्यात जीव रंगला फेम पाठकबाई म्हणजे​​च अक्षया देवधर आहे. तुझ्यात जीव रंगला या …

Read More »

बिग बॉसच्या घरात जाणार हार्दिक जोशी.. चर्चेवर हार्दिकने दिले उत्तर

hardeek joshi mahesh manjrekar

तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. बॅक स्टेज आर्टिस्ट ते मराठी मालिकेतील प्रमुख नायक, इथपर्यंत मजल मारलेला हार्दिक लवकरच अक्षया देवधर सोबत विवाहबद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मित्रांच्या घरी जाऊन केळवणाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे काहीच दिवसात हे दोघेही लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. …

Read More »

निळ्याशार समुद्र किनारी अक्षया हार्दिकच्या प्रेमाला हळुवार लाटांची साथ

akshaya hardeek

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत ऑनस्क्रिन एकत्र दिसलेली हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी आता लवकरच लग्न करणार आहे. पण त्याआधीच दापोलीतील सागरकिनारी, रानात या जोडीचा रोमान्स फुलला आहे. व्हिडिओ शेअर करत दोघांनी त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना दाखवली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादा आणि अंजली या भूमिकेतून ऑनस्क्रीन एकत्र …

Read More »

मराठी सेलिब्रिटींचे रक्षाबंधन.. बांधली सहकलाकारांना राखी, तर कोणी बहिणीलाच बांधली राखी

ruturaj prajakta akshaya amol

काल गुरुवारी रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. भावा बहिणीच्या गोड नात्याचा हा सण बॉलिवूड सृष्टीपासून टॉलीवूड ते मराठी सृष्टीतील कलाकारांनीही अगदी थाटात साजरा केलेला पाहायला मिळाला. मराठी सेलिब्रिटींनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत भावा बहिणीसोबत फोटो शेअर केले. स्पृहा जोशीने बहीण क्षिप्रा जोशी सोबतचा फोटो शेअर करून हे सेलिब्रेशन केले. तर …

Read More »

तुझ्यात जीव रंगला नंतर अक्षया हार्दिक झळकणार चित्रपटात

hardeek joshi akshaya deodhar

झी मराठी वाहिनीने नेहमीच नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांना तुझ्यात जीव रंगला मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मालिकेतील राणा आणि पाठक बाईची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. मालिकेतील रील लाईफ कपल रिअल लाईफमध्ये लवकरच विवाहबद्ध होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी गुपचूप …

Read More »

राणादा आणि अंजलीबाईंची लगीनघाई.. पुण्यातील या ठिकाणी बांधणार लग्नगाठ

akshaya deodhar hardeek joshi wedding

तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. या मालिकेत त्यांनी साकारलेली राणा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. मालिकेतील रील लाईफ जोडी आता रिअल लाईफमध्ये लवकरच विवाहबद्ध होत आहे ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. तुझ्यात जीव रंगला ही …

Read More »