मन उडू उडू झालं या मालिकेत सानिका प्रेग्नंन्ट असल्याचे नाटक करत आहे. परंतु हे नाटक आता लवकरच तिच्या अंगलट आलेले पाहायला मिळणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट एका धक्कादायक वळणावर येऊन ठेपलेला पाहायला मिळतो आहे. कारण सानिका इंद्रा आणि दिपूच्या प्रेम प्रकरणामुळे अगोदरच संशयाच्या नजरेने तिच्याकडे पाहत असते. अशातच देशपांडे सरांच्या …
Read More »दीपू इंद्राच्या प्रेमाचं गुपित येणार समोर.. मन उडू उडू झालं मालिका आली रंजक वळणावर
ज्या सानिकाची इच्छा नसताना तिच्यासाठी इंद्रजित साळगावकर यांचे स्थळ पसंत करणाऱ्या देशपांडे सरांना जेव्हा कळेल की त्यांची धाकटी मुलगी दीपिका ही त्याच इंद्राच्या प्रेमात पडली आहे. तेव्हा देशपांडे सरांचा होकार येईल का? ज्या सानिकाचं लग्न उध्दट कार्तिकशी लावून देण्यात नाईलाजाने का होईना पण पुढाकार घेतलेल्या इंद्राविषयीची अढी देशपांडे सरांच्या मनातून …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्याला ओळखलंत?…या लोकप्रिय मालिकेतून साकारली होती प्रमुख भूमिका
झी मराठी वाहिनीवर लवकरच आणखी एक नवी मालिका दाखल होणार आहे. महेश कोठारे यांची निर्मिती असलेली ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्याजागी “मन उडू उडू झालं” ही नवी मालिका सुरू केली जात आहे. या मालिकेचं चित्रीकरण सध्या ठाण्याला केले जात आहे. येत्या ३० ऑगस्ट …
Read More »