Breaking News
Home / Tag Archives: abhidnya bhave

Tag Archives: abhidnya bhave

पोट खूप सुटलंय.. ट्रोलिंगवर अभिज्ञा भावेचं सडेतोड उत्तर

abhidnya bhave mehul birthday

मराठी मालिका सृष्टीत नायक नायिके इतकीच खलनायिकेची भूमिकाही तेवढीच महत्वाची असते. अशा भूमिकेतून वावरणाऱ्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागत असते. अभिनेत्री अभिज्ञा भावे हिला देखील या गोष्टी चुकलेल्या नाहीत. नुकतेच अभिज्ञाच्या नवऱ्याचा म्हणजेच मेहुल पै याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेव्हा अभिज्ञाने त्याच्यासाठी खास सरप्राईज पार्टी अरेंज केली …

Read More »

कोणी कितीही चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तरी.. मयुरीने टीकाकारांना दिला ईशारा

mayuri deshmukh

खुलता कळी खुलेना या मालिकेमुळे पेशाने डेंटिस्ट असलेली मयुरी देशमुख अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. त्याअगोदर मयुरी चित्रपट आणि नाटकातून आपले नशीब आजमावू पाहत होती. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात मयुरी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. मराठी सृष्टीत प्रसिद्धी मिळवल्यानंतर तिने आशुतोष भाकरे सोबत लग्नाची गाठ बांधली. मात्र दोन वर्षांपूर्वी …

Read More »

तू तेव्हा तशी मालिकेतील निलची भूमिका साकारली या अभिनेत्याने

neel maai mavshi tu tevha tashi

झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी या मालिकेतील सौरभ आणि अनामीकाची प्रेमकहाणी हळूहळू पुढे सरकत आहे. मात्र अजूनही राधा आणि कावेरी आईचा त्यांच्या प्रेमाला विरोध आहे. अनामिका आणि सौरभ जर लग्न करणार असतील तर राधा आणि हितेनच्या लग्नाला त्याच्या बाबांचा विरोध असणार हे राधाने स्पष्ट केले होते त्यामुळे ती सौरभला …

Read More »

शूटिंगवरून घरी येताना आला वाईट अनुभव.. पोलीस आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य घालण्याची केली विनंती

abhidnya bhave

​रात्री अपरात्री शुटिंगहून घरी परतत असताना कलाकारांना अनेक चांगले वाईट अनुभव आलेले पाहायला मिळाले आहेत. रात्रीचा प्रवास करून ही कलाकार मंडळी जीव मुठीत घेऊन आपल्या घरी रवाना होत असतात. मात्र ​​हा प्रवास करत असताना चोरांचा सुळसुळाट नाहक त्रास देणारा ठरला आहे. असाच काहीसा अनुभव अभिज्ञा भावे हिने देखील घेतला आहे. …

Read More »

​वल्लीने पटवर्धनांचा वाडा घेतला सौरभकडून.. मालिकेत आलं रंजक वळण

abhidnya shilpa swapnil

मऊ लागलं म्हणून कोपरानं खणणारी पात्र अनेक मालिकांमध्ये नाट्य निर्माण करत असतात. सध्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या तू तेव्हा तशी या मालिकेतील नायक सौरभ पटवर्धन याची वहिनी पुष्पवल्ली हिनेही असाच गळ टाकत पटवर्धनांचा सौरभच्या नावाने असलेला वाडा नवरा सचिनच्या नावावर लिहून घेतला आहे. घरात रामनवमीची पूजा सुरू असतानाच रंगलेला हा इमोशनल …

Read More »

करिअरसाठी बँकेच्या नोकरीला ठोकला रामराम.. तू तेव्हा तशी मालिकेतील चंदू चिमणे नक्की आहे तरी कोण

kiran bhalerao swapnil joshi

झी मराठी वाहिनीवर तू तेव्हा तशी ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. मालिकेतून अनामिका आणि सौरभच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. अवघ्या आठवड्याभरातच या मालिकेतील कलाकारांनी मात्र प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. शिल्पा तुळसकर, स्वप्नील जोशी, अभिषेक …

Read More »

तू तेव्हा तशी मालिकेत झळकतीये प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी.. बहिणही आहे अभिनेत्री

shilpa swapnil abhidnya

आजपासून झी मराठी वाहिनीवर तू तेव्हा तशी ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. कॉलेजमध्ये मैत्री असलेली अनामिका आणि सौरभ यांची कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा भेट घडून येते. अनामिका ही इंटेरिअर डिझायनर आहे तर सौरभ त्याच्या कामानिमित्त मुंबईला गेलेला असतो. इथेच या दोघांची  भेट घडून येते. आपले काम आटोपून हे …

Read More »

मराठी अभिनेत्रीचा ग्लॅमरस बिकिनी फोटो शूट.. चाहते झाले क्लीन बोल्ड…

marathi actress glamorous bikini photo shoot

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून विरोधी भूमिका रेखाटून मराठी जणांच्या घराघरात पोहोचलेली सर्वांग सुंदर अभिनेत्री अभिज्ञा भावे. मालिकांमधील निगेटिव्ह भूमिका इतकेच अभिज्ञा सोशल मीडिया मधून स्टायलिश आऊटफिट साठीही नेहमी चर्चेत राहिली आहे. याचे कारण म्हणजे अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडितने मिळून चालवित असलेला तेजाज्ञा हा कपड्यांचा ब्रँड, जो थोड्याच कालावधीत मराठी कलाकारांमध्ये फेमस झाला. …

Read More »