स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. नितीनच्या गाडीचा अपघात घडून येतो त्यात आशुतोषला गंभीर दुखापत होते. बेशुद्धावस्थेत असून जर लवकर शुद्धीत आला नाही तर कोमात जाईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालिकेत अरुंधतीची आशुतोषबद्दल असलेली काळजी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आशुतोषला …
Read More »आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक ट्विस्ट.. संजना होते बेशुद्ध..
गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत मराठी मालिकांमध्ये अग्रेसर क्रमांकावर आपले स्थान पक्के करताना दिसली आहे. मालिकेतील रंजक घडामोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेच. सोबतच या कथेतून काहीतरी शिकण्यासारखे देखील आहे असेही मत या मालिकेच्या प्रेक्षकांचे आहे. आई कुठे काय करते या मालिकेमधील नवनवीन …
Read More »तुझ्यापेक्षा जास्त फ्रॉड मी आहे.. शेखरने केली संजनाची कानउघडणी
आई कुठे काय करते या मालिकेत संजनाने देशमुखांचे घर बळकावले आहे. त्यामुळे आता अनिरुद्ध तिच्यावर खूप चिडला आहे. आपण तिच्याकडून हे घर परत घेऊ असं तो कांचनकडे बोलून दाखवतो. एकीकडे अनिरुद्ध आपलं घर पुन्हा मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तर दुसरीकडे डॅशिंग शेखर संजनाला पुरता धारेवर धरताना दिसत आहे. संजना किती …
Read More »अनिरुद्धला अन्या म्हणाला त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला
आई कुठे काय करते या मालिकेत नुकतीच शेखरची पुन्हा एकदा एन्ट्री करण्यात आली आहे. शेखरच्या एंट्रीने अनिरुद्ध आणि संजनाला मात्र पुरता त्रास झालेला पाहायला मिळत आहे. शेखर हे पात्र तितकेच उठावदार असल्याने त्याच्या आगमनाची चाहूल लागताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. शेखरचा डॅशिंग अंदाज आणि बिनधास्तपणा मालिकेच्या यशाला आणि पर्यायाने …
Read More »अरुंधतीच्या निर्णयाचे होतंय कौतुक.. आई कुठे काय करते मालिका रंजक वळणावर
आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीने संजनाला नोकरीवरून काढून टाकले आहे त्यामुळे मालिकेला रंजक वळण मिळाले आहे. अरुंधतीने आपल्याला कामावरून काढून टाकले म्हणून संजना अरुंधतीच्या कार्यक्रमातच आपला संताप व्यक्त करते. आशुतोष केळकरच्या जीवावर तू हे बोलतेस म्हणून संजना अरुंधतीला हिनवते. मात्र संजना अगोदर कणखर स्त्री होतीस तू आता अशी …
Read More »मालिका सोडून या मराठी अभिनेत्रीने घेतला संन्यास..
अनुपमा ही हिंदी मालिका टीआरपीच्या रेसमध्ये नेहमीच पुढे असलेली पाहायला मिळाली आहे. आई कुठे काय करते ही मालिका म्हणजे अनुपमा या मालिकेचा रिमेक आहे. त्यामुळे या दोन्ही मालिकांचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील पात्र देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अनुपमा मालिकेतील नंदिनीचे पात्र मराठी अभिनेत्री अनघा भोसले हिने …
Read More »मला तर वाटलं अनिरुद्धला महिलांनी सामूहिक शिव्या देणारा कार्यक्रम असेल.. आईच्या स्मृतीदिनी दिलखुलास गप्पा
अभिनेते मिलिंद गवळी यांनी आजवर मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. मात्र आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्धच्या विरोधी भूमिकेने त्यांना एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. अनिरुद्धच्या वागण्यामुळे आपल्याला लोकांच्या शिव्या खाव्या लागतात हे जाणून असणारे मिलिंद गवळी यांनी पुण्यात झालेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आलेल्या …
Read More »शिव्या मिळाल्या की मला आनंद होतो.. आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्याची मजेशीर पोस्ट
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ता मालिकेतील अनिरुद्धचे पात्र नेहमीच प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जाताना दिसते. पत्नी, मुलं असूनही पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हा अनिरुद्ध संजना सोबत दुसरा संसार थाटतो. त्यामुळे ह्या पात्राला नेहमीच शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे पात्र साकारले आहे अभिनेते मिलिंद गवळी यांनी. मिलिंद यांनी मराठी …
Read More »आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर काळभैरव चित्रपटातील बालकलाकाराने तब्बल १४ वर्षांनी लावली हजेरी.. आता दिसतो असा
अभिनेते मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. लवकरच मालिकेतून अनिरुद्ध आणि संजना यांच्या लग्नाची लगबग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मिलिंद गवळी यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक मराठी चित्रपटातून नायकाच्या भूमिका बजावलेल्या आहेत. त्यातील “काळ भैरव” या २००६ सालच्या चित्रपटातील एक आठवण त्यांनी सांगितली …
Read More »असा होणार आई कुठे काय करते मालिकेचा शेवट ..
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती आपल्या कुटुंबापासून दूर जाताना दिसणार आहे. अभि, यश आणि ईशा या आपल्या तिन्ही मुलांपासून दूर जाणाऱ्या आईच्या भावना कशा असतील हे अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने तिच्या अभिनयातून सुरेख दर्शवलेले पाहायला मिळत आहे. …
Read More »