Breaking News
sai-tamhankar kalakar.info banner
sai-tamhankar kalakar.info banner
Home / मराठी तडका / सई ताम्हणकर Sai Tamhankar Biography, Photos

सई ताम्हणकर Sai Tamhankar Biography, Photos

आपल्या बेधडक शैलीत अस्सखल अभिनयाची छाप रसिक जणांवर उमटवण्यासाठी यशस्वी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत नावाजलेली आहे. सईचा (२५ जून १९८६) जन्मठिकाण सांगली शहर असून तिने शालेय शिक्षण सावरकर प्रतिष्ठान मध्ये घेतलेले आहे.

सई चिंतामण महाविदयालयाची विदयार्थीनी असून तिची शैक्षणिक कारकीर्द उत्तम होती; ती तेव्हापासूनच अनेक नाटक व एकाकिंका मध्ये भाग घेत होती. सई उत्कृष्ट कबड्डीपटू असून राज्यस्तरीय खेळांमध्ये तिने सहभाग नोंदविला होता. स्वरक्षण दृष्टीने तिने कराटेमध्ये नारंगी रंगाचा पट्टा मिळवला होता.

कॉलेजनंतर सईच्या आईच्या मित्राने दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाद्वारे ती प्रायोगिक नाटक क्षेत्रात उतरली. अंतर-महाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत तिचे आधे अधोरे या नाटकामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.

प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. वर्ष २०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सई यांना मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.

सईने ‘गजनी’ या मराठी चित्रपटाच्या रीटा आणि नो एंट्री पुढे धोका आहे या चित्रपटात दिलखुलास अभिनय केला. श्रेयस तळपदे निर्मित सनाई चौघडे या चित्रपटातही तिच्या अभिनयाची विशेष शैली रसिकांना पहायला मिळाली. या चित्रपटांनंतर सईची पॉप्युलॅरीटी खूप वाढली असून तिचे लाखो फॉलोअर्स फेसबुक वर तिच्या नवीन चित्रपट आणि फोटोंची वाट पाहून असतात.

सईने आपल्या मराठी टेलिव्हिजनची सुरुवात ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निशिखा’, ‘साथी रे’ आणि ‘कस्तुरी’ या मालिकांमधून केली होती. सध्या झी मराठी वरील “महाराष्ट्राची हास्य जत्रा – नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम” या मनोरंजक कार्यक्रमात प्रसाद ओक यांच्या सोबत सई पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहे.

आगामी चित्रपट:

काही दिवसातच दिवसातच “मिमी” हा बॉलीवुड चित्रपट प्रदर्शित होणार आहे आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि कृति सेनन यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपटाची निर्मिती मडोक फिल्‍म्स द्वारे केले जाणार आहे.

कृष्णा आणि पंकज शिवाय साई ताम्हणकर, मनोज पडवा आणि सुप्रिया पाठक देखील या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहेत..

मिमी हा चित्रपट वर्ष २०११ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट “मला आई व्हायचंय” चा हिंदी रीमेक असणार आहे. त्यामध्ये उर्मिला कानिटकर, स्टेसी बी, समृद्धी पोराय, विवेक राऊत यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

कृति या चित्रपटामध्ये एक सरोगेट मदर (जन्म देणारी आई) चा रोल करताना पाहायला मिळेल.

Sai Tamhankar Awards

Most Powerful Women of the Year – (FEMINA Power LIST Maharashtra).

Most Natural Performance of the Year २०१५ झी गौरव मराठी अवॉर्ड्स.

Best Supporting Actress Classmates २०१५NIFF.

Best Actress २०१५ Newsmaker Achievers.

Best supporting Actress for Movie Classmate (महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१५)

Best Actress Guru Pournima २०१५संस्कृती कलादर्पण.

First Marathi Actress to get featured on the cover page of Femina Magazine in २०१५.

Times Power Women Award Young Achievers award in Marathi Cinema.

MFK २०१८ Favorite Popular Face.

MFK २०१८ Favorite Actress.

Maharashtra Achievers Awards २०१८ Entertainment of the Year.

 

सईने भूमिका केलेल्या चित्रपटांची यादी

अश्लील उद्योग मित्र मंडळ (Ashleel Udyog Mitra Mandal)

कुकी (Cookie)

धुरळा (Dhurala)

कुलकर्णी चौकातला देशपांडे (Kulkarni Chowkatala Desphande)

गर्लफ्रेंड (Girlfriend)

लव्ह सोनिया (Love Sonia)

राक्षस (Raakshas)

सोलो  (Solo)

वजनदार  (Vazandar)

फॅमिली कट्टा (Family Katta)

जाऊद्या ना बाळासाहेब  (Jaundya Na Balasaheb)

वायझेड  (YZ)

तू ही रे (Tu Hi Re)

3:56 किल्लारी (3:56 Killari)

हंटरर (Hunterrr)

क्लासमेट (Classmates)

प्यार वाली लव्ह स्टोरी (Pyar Vali Love Story)

पोर बाजार (Por Bazaar)

गुरु पौर्णिमा (Guru Pournima)

पोस्टकार्ड (Postcard)

सौ. शशी देवधर  (Sau. Shashi Deodhar)

मंगलाष्टक वन्स मोअर (Mangalashtak Once More)

तेंडुलकर आउट  (Tendulkar Out)

वेक अप इंडिया (Wake Up India)

टाइम प्लिज (Time Please)

दुनियदारी (Duniyadari)

अनुमती (Anumati)

झपाटलेला 2 (Zapatlela 2)

अशाच एका बेटावर (Ashach Eka Betavar)

व्हिला (Villa)

पुणे 52 (Pune 52)

नवा गडी नव राज्य (Nava Gadi Nava Rajya)

बीपी (बालक-पालक) (BP  Balak-Palak )

नो एंट्री पुधे ढोका आहे (No Entry Pudhe Dhoka Aahey)

अघोर (Aghor)

बाबुराव ला पकडा (Baburao La Pakda)

धागे दोरे (Dhaage Dore)

गाजराची पुंगी  (Gajrachi Pungi)

झकास (Zhakaas)

राडा रोक्स (Raada Rox)

सुंबरान (Sumbaran)

अजब लगनाची गजब गोष्ट  (Ajab Lagnachi Gajab Gosht)

नवर अवली बायको लव्हली (Navra Avali Baiko Lovely)

मिशन पॉसिबल (Mission Possible)

सिटी ऑफ गोल्ड (City Of Gold)

बे दुणे साडे चार (Be Dune Saade Char)

रीटा (Rita)

हाय काय… नाय काय (Haay Kaay… Naay Kaay)

गजनी (Ghajini)

पिकनिक (Picnic)

सनई चौघडे (Sanai Chowghade)

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *