Breaking News

मराठी मालिका सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री झाली विवाहबद्ध..

amruta uttarwar wedding

मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्याला उधाण आलेले पहायला मिळाले आहे. जिथे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाचा सोहळा खूप गाजला तिथे आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांनी देखील लग्नाचा घाट घातला. मालिका सृष्टीतील या कलाकारांची लग्न सेलिब्रिटींनी देखील अटेंड केलेली पाहायला मिळाली. यांच्याच जोडीला ती परत आलीये मालिकेतील …

Read More »

आंबेडकर द लेजंड चित्रपटात विक्रम गोखले करत होते काम.. त्यांच्या निधनानंतर दिग्दर्शकाने घेतला हा महत्वाचा निर्णय

ambedkar the legend vikram gokhale

२६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दुःखद निधन झाले. ते आंबेडकर द लेजंड या वेबसिरीज साठी काम करत होते. वेबसरीजचे दोन एपिसोड शूट करण्यात आले, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना विश्रांती घ्यावी लागली होती. द रायझिंग अँड कोटाचे दिग्दर्शक संजीव जयस्वाल यांनी या वेब सिरीजबाबत आता महत्वाचा निर्णय घेतला …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील रेवती आहे या प्रसिद्ध कलाकाराची मुलगी

nupur daithankar revati

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत लवकरच अपेक्षित घडामोडी घडताना दिसणार आहेत. मालिकेत अनुष्का हीच नेहा आहे आणि तिला आपल्या पूर्वायुष्यातील घटना आठवणीत याव्यात म्हणून यश आणि समीर प्रयत्न करत आहेत. नुकतेच हे दोघेही वेश बदलून अनुष्काच्या घरी गेले होते. अनुष्काने चौधरी कुटुंबाबद्दल आणि नेहाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेहा आपल्यासारखीच …

Read More »

मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता नुकताच झाला विवाहबद्ध.. सुव्रत जोशीच्या बहिणीसोबत थाटला संसार

aashay kulkarni saniya godbole

आज सगळीकडे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्न सोहळ्याची बातमी पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे एक्सक्लुजिव्ह फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळाले. मात्र या धामधुमीत आणखी एक प्रसिद्ध अभिनेता विवाहबंधनात अडकल्याचे समोर येत आहे. हा अभिनेता आहे माझा होशील ना मालिकेतील …

Read More »

​अक्षया हार्दीकच्या लग्नाचा उडाला बार.. पहा या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

hardeek joshi akshay deodhar wedding

गेल्या अनेक दिवसांपासून अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली होती. आणि आज त्यांची ही प्रतीक्षा परिपूर्ण झालेली दिसली. अक्षया आणि हार्दीच्या लग्नाचा बार आज धुमधडाक्यात उडाला असून लग्न सोहळ्याचे व्हिडीओ आणि खास फोटो प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. अक्षयाचा लग्नातला लूक कसा असेल याची उत्सुकता अनेकांना …

Read More »

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या दुसऱ्या हॉटेलचे महेश मांजरेकर यांच्या हस्ते उद्घाटन..

siya patil new business

​अभिनयाच्या जोडीला स्वतःचा व्यवसाय देखील असावा असे अनेक कलाकारांना वाटते. बहुतेक कलाकारांनी कपड्यांचा ब्रँड सुरू केलेला पाहायला मिळतो. तर काही कलाकारांनी हॉटेल व्यवसायाकडे आपली पाऊलं वळवली. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री सिया पाटील ही वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये जोडली गेलेली पाहायला मिळाली आहे. सिया पाटील हिने एक दोन नव्हे तर चक्क …

Read More »

सगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन

pradeep kharera manasi naik

​मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विभक्त होत असल्याचे कारण मानसीने मीडियाला सांगितले होते. प्रदीप आणि मानसीची ओळख गेल्या काही वर्षांची आहे. दोन वर्षांच्या संकटाच्या काळात हे दोघेही एकत्र लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. तेव्हा प्रदीप खूप चांगला वागत होता, असे मानसीने मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय …

Read More »

बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न

balumama sumeet pusavale

सध्या सगळीकडेच लग्नसराई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. मराठी सृष्टीतही अनेक कलाकार मंडळी लग्नाच्या गाठी बांधताना दिसत आहेत. अहाचं लग्न म्हणून मराठी सृष्टीत लोकप्रिय जोडी ठरलेल्या हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. आज त्यांच्या हळदीचा सोहळा पार पडला तर नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांनी …

Read More »

मराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध

tanvi kulkarni nachiket devsathali wedding

लग्न करण्यासाठी प्रत्येकाला आपल्याच क्षेत्रातला जोडीदार हवा असतो. त्यांच्या या अपेक्षा पूर्ण होतात देखील. बॉलिवूड सृष्टीला या गोष्टी नवीन नाहीत मात्र आता मराठी सृष्टीत देखील अशा विचारसरणीला प्राधान्य दिले जाते. अर्थात यामुळे त्यांच्यात एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्ती दिसून येते. मराठी कलासृष्टीत असे बरेचसे जोडपे आहेत जे एकाच क्षेत्रात राहून आपला …

Read More »

७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत

dagadu prathamesh parab

टाईमपास, टाईमपास ३, टकाटक, डार्लिंग अशा चित्रपटातून मराठी सृष्टीला प्रथमेश सारखा एक नवीन नायकाचा चेहरा मिळाला. खरं तर चित्रपटाचा हिरो म्हणून प्रथमेशला ट्रोलही करण्यात आलं, ‘हा काय हिरो आहे का?’. अशा स्वरूपाच्या टीका करण्यात येऊ लागल्या मात्र आपण हिरो म्हणून ओळख मिळवण्यापेक्षा चांगले चित्रपट निवडून काम करावं ही त्याची प्रामाणिक …

Read More »