Breaking News

एलिशाचा नवा डाव.. ​​कुसूमच्या अकाउंटवरुन ​​ब्लॅकमेल​रला पैसे पाठवणार..

kusum marathi serial

कुसुम ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेत सतत नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात अशात आता कुसुमच्या वाटेत अडथळा बनून आलेली एलिशा आता कुसुमसाठी एक नवीन सापळा रचणार आहे. या मालिकेत शिवानी बावकर ही कुसुमची मुख्य भूमिका साकारत आहे. लागिर झालं जी या मालिकेतून शिवानीला विशेष प्रसिद्धी मिळाली. …

Read More »

तू माझ्यावर कधीही वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीस.. श्रेयसच्या वाढदिवशी संकर्षणने दिली दिलखुलास दाद

shreyas talpade sankarshan karhade

आज २७ जानेवारी रोजी श्रेयस तळपदेचा वाढदिवस आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयस लोकप्रियता मिळवत आहे. श्रेयसचा सेट वरील दिलखुलास वावर पाहून संकर्षण कऱ्हाडे त्याचे नेहमीच कौतुक करताना दिसतो. आज वाढदिवसाचे औचित्य साधून संकर्षणने श्रेयसला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. दोस्त यार भाई कलाकार सहकलाकार, तू खरंच खूप चांगला …

Read More »

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांचा आगामी चित्रपट.. बॉलिवूडची ही मराठमोळी बालकलाकार दिसणार मुलीच्या भूमिकेत

shreyas talpade mukta barve

अभिनेता श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे बऱ्याच कालावधीनंतर मराठी मालिकेकडे वळले आहेत. श्रेयस तळपदे साकारत असलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. त्यात श्रेयसने साकारलेली यशची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. तर मुक्ता बर्वे सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. मालिकेत तिने साकारलेली …

Read More »

​छोट्या उस्तदांच्या मैफिलीत आता सचिन पिळगावकर देखील करणार कल्ला

sachin pilgaonkar navri mile navryala movie

​आपल्या भारत भूमीला आजवर अनेक मोठे संगीतकार लाभले आहेत. संगीताच्या दुनियेत आपला एक वेगळा इतिहास आहे. संगीत ही अशी कला आहे जिच्यासाठी अनेक कलावंतांनी आपलं आयुष्य वे​​चलं आहे. अशात काही छोट्या संगीतकारांना त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून स्टार प्रवाहवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या …

Read More »

अलका कुबल यांच्या पायलट लेकीच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो

alka kubal athalye daughter

माहेरची साडी शुभ बोल नाऱ्या, लपवा छपवी, वहिनीची माया, लेक चालली सासरला. या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटातून अलका कुबल यांनी एक सशक्त नायिका म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत स्वताची ओळख निर्माण केली. सिनेमॅटोग्राफर असलेल्या समीर आठल्ये यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. ईशानी आणि कस्तुरी या दोन मुली त्यांना आहेत. अलका …

Read More »

​पिंकीचा विजय असो मालिकेतली ही पिंकी नक्की आहे तरी कोण..

actress sharayu sonawane

येत्या ३१ जानेवारी २०२२ पासून स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ११ वाजता पिंकीचा विजय असो ही नवी मालिका प्रक्षेपित होत आहे. विजय आंदळकर आणि शरयू सोनवणे हे कलाकार या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर अधोक्षज कऱ्हाडे, हर्षद नायबळ, दिवेश मेदगे, अंकिता जोशी, सारिका साळुंखे, पियुष रानडे, अमिता खोपकर असे …

Read More »

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजित बिचुकले सलमानवर भडकला

salman khan abhijit bichukale

हिंदी बिग बॉसच्या घरातून अभिजित बिचुकले आणि देवोलीना भट्टाचार्य यांनी एक्झिट घेतली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच बिचुकले यांनी टीव्ही नाईनला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बिचुकले म्हणतात की, गेल्या २५० दिवसांपासून मी या बाहेरच्या जगापासून अलिप्त होतो. मात्र माझ्यासोबत ज्या ज्या गोष्टी बिग बॉसच्या घरात घडल्या आहेत …

Read More »

वामीकाचे फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल.. यावर अनुष्काची आहे ठाम भूमिका

vamika virat kohli

​​विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुलगी वामीकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काल दक्षिण आफ्रिका आणि भारताचा सामना रंगला होता. ५० धावा केल्यानंतर विराटचे कौतुक करण्यात आले. त्यावेळी अनुष्का आपल्या मुलीसोबत स्टेडियममध्ये हजर होती. त्याचवेळी कॅमे​रामनची नजर वामीकावर पडली आणि तिचा फोटो प्रथमच कॅमेऱ्यात कैद करण्यात …

Read More »

अशी ही बनवाबनवी फेम सुशांतच्या धाकट्या मुलाचं कला क्षेत्रात पाऊल

ashi hi banva banvi fame sushant

लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांचा अशी ही बनवाबनवी हा सुपरहिट चित्रपट अजरामर ठरला. या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या अगदी परिचयाचे बनले आहेत. यात धनंजय मानेचा भाऊ म्हणजेच शंतनूची भूमिका अभिनेता सिद्धार्थ उर्फ सुशांत रे याने साकारली होती. सिद्धार्थ रे याने वयाच्या ४० व्या वर्षीच म्हणजेच ८ मार्च २००४ साली या …

Read More »

रात्रीस खेळ चाले नंतर अपूर्वा नेमळेकर साकारणार दमदार व्यक्तिरेखा

actress apurva namlekar

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेवंताची भूमिका गाजवली होती. शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने आपले वजन वाढवले होते. मात्र वाढलेल्या वजनावरून अपूर्वाची खिल्ली उडवली जात होती. रात्रीस खेळ चालेच्या दुसऱ्या पर्वाच्या यशानंतर रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र या तिसऱ्या पर्वात अपूर्वाला तिच्या भूमिकेला …

Read More »