Breaking News
Home / बॉलिवूड (page 12)

बॉलिवूड

बंटी और बबली २ चित्रपटातली सुंदर मराठमोळी अभिनेत्री आहे माजी मुख्यमंत्र्याची नात

beautiful actress grand daughter of chief minister

आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी दमदार अभिनयाने बॉलिवूड चित्रपटात आपले नाव कोरले. १९ नोव्हेंबरला बंटी और बबली २ हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत असून चित्रपटातील मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ ही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्रोमो मधून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आकर्षक चेहऱ्याची हि सुंदर अभिनेत्री शर्वरी वाघ नक्की आहे तरी कोण असा प्रश्न पडणे साहजिक आहे, आज तिच्याबद्दलच्या …

Read More »

​​”माझा हा त्रास कायमचा दूर करावा” अशी अभिनेत्रीची ​भावनिक ​मागणी..

sudha chandran request for help

प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन या गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या त्रासाला आता पुरत्या कंटाळल्या आहेत. सततच्या होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्याबद्दल बहुतेकांना नाहीत नसावे की सुधा चंद्रन या अभिनेते आणि दिगदर्शक के डी चंद्रन यांच्या कन्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच के डी …

Read More »

जसे संस्कार तशी पिढी, वेदांतने पटकावली ७ पदके नेटकऱ्यांनी केले अभिनंदन.. तर शाहरुख पुन्हा झाला ट्रोल

vedant won 7 medals in swimming

दोन आठवड्यापूर्वी शाहरुखचा मुलगा आर्यनला अटक झाली होती, पण रोज नवनवीन कारणांमुळे नेटकरी शाहरुखला लोकांचे दाखले देत चांगले वडील होण्याचा सल्ला देत आहेत. अगदी जगप्रसिद्ध सेलिब्रिटी जॅकी चॅनचे उदाहरण दिल्यानंतर आता नेटकरी आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनचे कौतुक करताना दिसत आहेत. एकीकडे शाहरुखला बॉलिवूड मधून साथ मिळत असली तरीही गाजलेला अभिनेता …

Read More »

सोशल मीडियाची ताकद अमिताभ बच्चन यांना पडली महागात.. जाहिरातीतून मिळालेले मानधन केले परत

amitabh bachchan photos

सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कोण प्रसिद्धीस येईल आणि कधी कोण आपला निर्णय बदलून टाकेल हे सांगता येत नाही. अगदी गरीबातला गरीब माणूस देखील इथे सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्धी मिळवतो हे अनेकांनी पाहिलं असेल आणि याच लोकांच्या मदतीने तो व्यक्ती भरघोस मदत देखील मिळवतो हे अनेकांनी अनुभवले आहे. सोशल मीडियाचा इफेक्ट …

Read More »

धक्कादायक! शाहरुखशी बोलायला आर्यनला घ्यावी लागते मॅनेजरकडून अपॉइंटमेंट… एनसीबी अधिकाऱ्यांचा खुलासा

aryan shahrukh khan

आर्यन खान विरोधात रोज नव नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. त्याच्यावर होणारे हे आरोप प्रत्यारोप खोडून काढण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार शाहरुख आणि आर्यन खानच्या बाजूने पुढे सरसावले आहेत. तो एक मुलगा आहे आणि त्याला तुम्ही किती त्रास देत आहात अशा टीका एनसीबी अधिकाऱ्यांवर केल्या जात आहेत. यावर एनसीबी महिला अधिकाऱ्याने …

Read More »

स्वकर्तृत्वावर लार्जर दॅन लाईफ महानायकाचे ८०व्या वर्षात दिमाखदार पदार्पण, शुभेच्छांचा होतोय वर्षाव

amitabh bachchan birthday special

सुमारे पाच दशकांच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अमिताभ बच्चन यांनी रसिकांवर अष्टपैलू अभिनयाने अधिराज्य गाजवले. जंजीर आणि दीवार मधील अँग्री यंग मॅन, आनंद आणि नमकहराम मधील भावूक नायक, शराबी मधील व्यसनी पण जॉली हिरो, कभी कभी मधील रोमँटिक अशा नानाविध भूमिका लीलया साकारणारा हा अष्टपैलू कलाकार बॉलिवूडचा महानायक बनला. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, …

Read More »

अभिनेता राकेश बापट बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात.. पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट

rakesh bapat enggaged

काही दिवसांपूर्वी करण जोहर होस्ट करत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बिग बॉस या रिऍलिटी शोची पहिली विजेती दिव्या अग्रवाल ठरली. या रिऍलिटी शोमध्ये मराठमोळा अभिनेता राकेश बापट, निशांत भट्ट, शमिता शेट्टी, नेहा भसीन, प्रतीक सेहजपाल यासारखे तब्बल १३ कलाकार कंटेस्टंट बनून बिग बॉसच्या घरात दाखल झाले होते. बिग बॉसच्या घरात असताना …

Read More »

परोपकारासाठी मानवतावादी पुरस्कार प्राप्त अभिनेत्रीने २ ऑक्टोबर हटके पद्धतीने साजरा केला

our social responsibility

स्वतःची सोशल फाउंडेशन संस्था सुरू करण्याची बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती, गोरगरीब मुलांचे, स्त्रियांचे हक्क त्यांचे आरोग्य आणि प्राणी यांजकडे लक्ष द्यायचे होते. आर्थिक साक्षरता द्वारे स्त्रियांचे सक्षमीकरण, मुलांचे कुपोषण, प्राणी निवारा यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचे होते, हि संधी आज मला मिळाल्याबद्दल; माझ्या सहकारी मित्रांची मी कायम ऋणी असेन.. अशी …

Read More »

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी लवकरच वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला..

finding anamika madhuri

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच एका वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करण जोहरच्या कलंक या चित्रपटात माधुरी झळकली होती. बऱ्याच कालावधीनंतर ती पुन्हा एकदा आभिनयाकडे वळलेली पाहायला मिळत आहे. कलर्स वाहिनीवरील डान्स दिवाने या रिऍलिटी शो मध्ये माधुरी दीक्षित परीक्षकाच्या भूमिकेत दिसली. या रिऍलिटी शोमध्ये माधुरीच्या …

Read More »

लगान चित्रपटातील अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून आजारपणाला देते झुंज.. अभिनेत्याकडून मागितली मदत

lagaan movie parveena bano

लगान हा बॉलिवूड चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात केसरिया हे पात्र साकारले होते अभिनेत्री ‘परविना बानो’ हिने. चित्रपटात आमिर खानचा भाऊ गोली याच्या पत्नीची भूमिका तिने निभावली होती. परविना बानोचा अभिनित केलेला हा पहिलाच चित्रपट ठरला होता त्यानंतर तिने काही चित्रपटातून मिळेल त्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या …

Read More »