मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेता शेखर फडके हा नुकताच नाट्य दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. गजरा मोहोब्बतवाला ह्या नाटकाचा शुभारंभ बालगंधर्व नाट्यमंदिर पुणे येथे पार पडला त्यावेळी शेखर फडकेला एक सुखद आणि तेवढाच अविस्मरणीय अनुभव मिळाला. शेखर फडके याने मराठी सृष्टीतून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आई पाहिजे या चित्रपटातून त्याने …
Read More »हृषिकेश आणि प्रियदर्शन निघाले छुपे रुस्तम.. भानगडीचा खुलासा होणार रविवारी
लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही क्षेत्रात प्राविण्य मिळवत अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांनी प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले आहे. साधे सरळ स्वभावाचे हे दोघेही सध्या नाट्यवर्तुळात छुपे रुस्तम असल्याची चर्चा रंगली आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल कि का बरं यांना छुपे रुस्तम म्हटलं जातय! नेमकी कोणती भानगड या …
Read More »विजू मामांनी मोरूची मावशी भूमिकेचं सोनं केलं.. ही संधी मला दिल्याचे भाग्य समजतो
सहजसुंदर अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग ज्याला जमलं त्याला रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. याच यादीत भरत जाधव यांनी स्वतःचे नाव नोंदवलेले पाहायला मिळते. जत्रा, खबरदार, पछाडलेला यासारख्या चित्रपटातून त्यांची विनोदी भूमिका असो वा बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटातला त्यांनी साकारलेला खलनायक. या सर्वच भूमिकेत ते अगदी चपखल बसलेले पाहायला …
Read More »ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख? टोकाच्या वादातील विलक्षण संवादपूर्ण नाटक
नाट्यसृष्टीत वैविध्यपूर्ण विषयांवरील नवीन अनेक नाटके रसिक प्रेक्षकांसाठी दाखल झाली आहेत. विनोदी, गंभीर, सस्पेन्स विषयावरील नाटक अनोख्या शैलीत प्रेक्षकांपर्यंत मार्मिकपणे मांडणारे दिग्दर्शक विजय केंकरे हे नाव अग्रस्थानी आहे. ३८ कृष्ण व्हिला हे नवं नाटक घेऊन ते रंगभूमीवर आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकात अभिनयाचा हुकमी एक्का असलेले अभिनेते डॉ गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका आणि अभिनेत्री डॉ श्वेता …
Read More »नाटकाच्या तिकिटातून मिळालेली रक्कम शस्त्रक्रियेसाठी दिल्याने कलाकारांचं होतंय कौतुक
गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट तसेच नाटकांना प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. सगळीकडे हाऊसफुल्लचे बोर्ड लागत असल्याने मराठी सृष्टीत उत्साहाचे वातावरण आहे. अर्थात पूर्ण क्षमतेने नाट्यगृह आणि चित्रपटगृह भरत नसली तरीही निर्मात्यांना तिकीट बारीवर चांगली कमाई कमवता आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक घडी विस्कळीत झालेली असताना हे हाऊसफुल्लचे …
Read More »या त्रिकूटाला नेमकं काय होतंय ?
मला काहीतरी होतंय, मला कसंतरी होतंय! आजकाल सारख्ं कसंतरी होतंय ही वाक्य आपण अगदी सहज कधी ना कधी बोलून जातो. पण आता याच वन लाइन स्टोरीवर अख्खे दोन अंकी नाटक रंगमंचावर येणार आहे. त्याची सुरूवात या नाटकातील त्रिकूटाला सारखं काहीतरी होतय या फिलिंगने झाली आहे. सोशल मिडियाच्या उत्सुकतेचा पुरेपूर वापर करत या नाटकातून …
Read More »भावा बहिणीच्या सुंदर नात्यावरील नाटक २०० प्रयोगांचा टप्पा करणार पार..
गेल्या अनेक दिवसांपासून ‘दादा एक गुड न्युज आहे’ हे नाटक गेल्या अनेक दिवसांपासून मोठे चर्चेत आहे. अशात अभिनेत्री प्रिया बापट निर्मित आणि अद्वित दादरकर दिग्दर्शित विनीत नमिता या भावा बहिणीच्या सुंदर नात्यावरील या नाटकाचा २०० वा प्रयोग देखील लवकरच तिकीट बारीवर हाऊसफुल ठरणार आहे. या विषयीची माहिती अभिनेता उमेश कामतने …
Read More »महाराष्ट्राच्या संपन्न नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींच्या दैदीप्यमान प्रवासाला मानवंदना
संपन्न महाराष्ट्रभूमी नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा असेलला नाट्यवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. नाटकाची व्याप्ती खूपच व्यापक आहे, संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असे साध्या सोप्या शब्दात मांडता येईल. मराठी नाटकांना संगीत नाटकांची उज्वल परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा अशी नाटके प्रचंड गाजली. नाटके बंद झाली तरी त्यांतील …
Read More »चला चला लवकर दिवाळीच्या आधीच हास्याचे फटाके वाजवूया.. ५ प्रयोगांनी सुरुवात..
प्रशांत दामले आणि हाऊसफुल्लचा बोर्ड हे समीकरण सर्वश्रुत आहे. पडद्यामागच्या गरजू कलाकारांना आर्थिक मदत करणारे, नाटक सुरू असतानाच परिस्थितीचा अंदाज घेत उत्स्फुर्त विनोद करणारे प्रशांत दामले यांची हि खास शैली रसिक प्रेक्षकांना अतिशय भावते. पुढील आठवड्यापासून नाट्यगृहे खुली होणार असून याची सूरूवात सुप्रसिद्ध मराठी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाने होणार आहे. अभिनेते …
Read More »सही रे सहीचा नाटकाचा तब्ब्ल १९ वर्षांचा हाऊसफुल प्रवास
दिग्दर्शक लेखक केदार शिंदे, रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांची जोडी यांनी सही रे सहीचा नाटकाचा तब्ब्ल १९ वर्षांचा हाऊसफुल प्रवास पूर्ण केला आहे. रंगभूमीवर करा किंवा Camera समोर करा अभिनय हा अभिनय असतो. पण काही गोष्ठींच भान असणं आवश्यक आहे. रंगभूमीवर काम करत असताना तुम्हाला …
Read More »