मित्रांनो बॉलिवूड मध्ये काम मिळवण्यासाठी अभिनेत्री खूप काय काय करतात पण मग एका स्थरावर गेल्यानंतर त्यांना कास्टिंग काऊचशी सामोरे जावे लागते जे सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते चालवतात, त्यात ते अभिनेत्रीचे अंगप्रदर्शन किव्हा मग एक रात्र अभिनेते निर्माते याच्यासोबत झोपायला हवे अशी अट ठेवली जाते. या कास्टिंग काऊचमुळे खऱ्या कलाकारांचा अभिनय लपून जातो. आज आम्ही अश्याच अभिनेत्रीन बद्दल बोलणार आहोत जिच्या सोबत हे सर्व प्रकार घडले आहेत.
कास्टिंग काउच हे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीचे एक काळे सत्य आहे, याला नाकारता येणार नाही. करिअर करण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा अभिनेत्री कास्टिंग काउचवर बळी पडल्या आहेत. बिग बॉस सीझन ९ मध्ये झळकलेली अभिनेत्री किश्वर मर्चेंटलाही कास्टिंग काउचच्या अश्लील परिस्थितीतून जावे लागले आहे. अलिकडेच एका मुलाखती दरम्यान तिने असे म्हंटले की मी वयाच्या २३ व्या वर्षांतच फिल्मी कारकीर्दीची सुरूवात केली होती आणि त्याचवेळी मला कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागले.
किश्वर मर्चेंटच्या माहितीनुसार चित्रपटातील कामासाठी मी काही निर्मात्यांशी भेटले होते. त्यावेळी मी बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध चेहरा न्हवते, नाहींकी मी बिकिनी घालायला सुद्धा हो म्हटलं नव्हतं. यामुळे मला कास्टिंग पलंगाचा सामना करावा लागला. किश्वरीने असेही म्हटले होते की जरी बॉलिवूड ही सुप्रसिद्ध दुनिया असली तरी प्रत्येक ठिकाणी असे प्रकार घडत असतात मग ते जॉब असो किव्हा ऍडमिशन…
किश्वर असेही म्हणाली होती की माझ्या आईने मला एका चित्रपट निर्मात्याच्या भेटीसाठी पाठविले होते. या मिटिंगमध्ये मला असे सांगण्यात आले होते की भूमिका निभावण्यासाठी मला चित्रपटाच्या नायकाबरोबर एक रात्र झोपावे लागेल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती, मी तिकडे काहीच न बोलता तिथून शांतपणे निघून गेले. आजच्या जमान्यात मला झोपायला बोलणारा निर्माता प्रोड्युसर एक मोठा स्टार आहे.
किश्वर यांच्या माहितीनुसार, जेव्हा त्यांना प्रेग्नंट झाल्याचे समजले तेव्हा ती आणि सुयश दोघांनाही मोठा धक्का बसला होता परंतु किश्वर यांनी सांगितले की आम्हाला १ जानेवारी रोजी माझ्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती मिळाली आणि तेव्हा ती दोन महिन्याची प्रेग्नंट होती, परंतु तिला आणि याबद्दल काहिच माहीती न्हवत. जेव्हा मला थकवा जाणवू लागला तेव्हा मला समजले की यामागील कारण प्रेग्नेंसी असू शकेल. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की किश्वर वयाच्या ४० व्या वर्षी आई झाली होती.