महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाहीतर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासावेळी नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. अगदी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना देखील समीर चौघुलेच्या विनोदी अभिनयाचं कौतुक वाटतं. त्यामुळे हा शो आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला …
Read More »‘लकी त्रिशा’.. देवमाणूस मालिकेतील अभिनेत्याचा गर्लफ्रेंड सोबतचा किस्सा
देवमाणूस २ या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतलेला असला तरी देवमाणूस या मालिकेच्या पहिल्या पर्वातील पात्र प्रेक्षकांच्या आजही चांगलीच स्मरणात आहेत. मालिकेच्या पहिल्या पर्वात विजय रावांचे पात्र अभिनेता एकनाथ उद्धवराव गीते याने साकारले होते. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पिंपरी खुर्द हे त्याचं मूळ गाव. एकनाथला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं, शाळेतील …
Read More »कडकडीत कंदील विरुद्ध चुणचुणीत पणत्या.. कोण मारणार बाजी?
प्रेक्षकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणारा आता होऊ द्या धिंगाणा रिऍलिटी शो स्टार प्रवाहचे खास आकर्षण ठरू लागला आहे. अनोख्या धाटणीचा शो, धमाल मजा मस्ती आणि तितक्याच चुरशीच्या खेळांमधून मनोरंजन होताना दिसत आहे. झी मराठी स्टार प्रवाह वाहिनी मधील टीआरपीची रस्सीखेच नवनवीन मालिकांमुळे नेहमीच वाढत चालली आहे. झी मराठी वरील किचन …
Read More »घराचे हप्ते, संसाराचा राडा.. सूनयनाच्या कौतुकात कुशल झाला भावुक
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. मग ती स्त्री बहीण, आई, पत्नी, मुलगी कोणीही असू शकते. चला हवा येऊ द्या या शोमुळे यशाच्या शिखरावर असलेल्या कुशल बद्रिकेने देखील आपल्या यशाचा वाटा कायम पत्नी सूनयनाला दिला. सूनयना आणि कुशल यांचा प्रेमविवाह आहे. स्ट्रगलच्या काळात तू तूझ्या आवडत्या क्षेत्रात …
Read More »तुला राजकुमारी सारखी ट्रीटमेंट कधीच मिळू नये.. वाढदिवसाच्या दिवशी लेकीला कानपिचक्या
शाहीर साबळे यांचं संपूर्ण कुटुंब कलाक्षेत्राशी निगडित आहे. त्यांच्या दोन्ही लेकींनी मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख बनवली. नातू केदार शिंदे दिग्दर्शक, अभिनेते म्हणून नावाजले गेले आहेत. लवकरच शाहीर साबळे यांचा जीवनपट महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात देखील करण्यात आली आहे. शाहीर साबळे …
Read More »‘शेतकरीच नवरा हवा’ श्वेता शिंदेच्या नव्या मालिकेला प्रेक्षकांची पसंती.. हे कलाकार दिसणार प्रमुख भूमिकेत
कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉसचा चौथा सिजन प्रसारित करण्यात आल्यापासून टीआरपी थोड्या प्रमाणात वाढला आहे. वाहिनीवरील राजा राणीची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, जीव माझा गुंतला मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. कलर्सवर चक्क श्वेता शिंदेच्या मालिकेची एन्ट्री होणार असल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. देवमाणूस, अप्पी आमची कलेक्टर, मिसेस …
Read More »अभिनेत्री मनवा नाईक सोबत घडली धक्कादायक घटना
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेची निर्माती तसेच प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक हिला नुकताच एक धक्कादायक अनुभव आला आहे. अनेक कलाकार मंडळी ही रात्रीच्या प्रवासावेळी ओला, उबरचा पर्याय शोधत असतात. मनवाने देखील उशिरा पर्यंत काम आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी हा पर्याय निवडला. बिकेसी येथून रात्री ८.१५ च्या दरम्यान मनवाने उबर बुक केली …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत एकामागोमाग एक धक्कादायक ट्विस्ट..
मालिकेचा टीआरपी वाढवायचा असेल तर त्या कथानकात अनेक ट्विस्ट आणले जातात. हे ट्विस्ट प्रेक्षकांना अपेक्षित नसले तरी त्यामुळे मालिकेला एक वेगळे वळण लागलेले दिसून येते. अर्थात या ट्विस्टमुळे कधी नव्या कलाकाराची एन्ट्री केली जाते. अथवा कोणाची तरी एक्झिट केली जाते. झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका एका वेगळ्याच ट्रॅकवर …
Read More »झी मराठीचा आणखी एक शो लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप.. उमेश कामत, वैदेही परशुरामी दमदार भूमिकेत
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन शो दाखल होत आहे. येत्या ३ नोव्हेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फु बाई फु हा नवीन शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वैदेही परशुरामी या शोचे सूत्रसंचालन करणार असून सागर कारंडे आणि प्रणव राव राणे या शोमध्ये धमाल उडवताना दिसणार …
Read More »स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री..
वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सिनेमाचे दिग्दर्शन अगोदर महेश मांजरेकर करणार होते, पण त्यांनी यातून काढता पाय घेतल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर दिग्दर्शनाची जबाबदारी रणदीप हुड्डा कडे सोपवण्यात आली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची संकल्पना संदीप सिंग यांची आहे. सिनेमाची कथा उत्कर्ष …
Read More »